लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल

सीएसएमटी पादचारी पूल

Mumbai bridge collapse, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.
Read More
Mumbai Building Collapse : निष्काळजी भोवली; मालाडमध्ये बांधकाम कोसळून १२ जणांचे बळी - Marathi News | Mumbai Building Collapse : Carelessly surrounded; 12 killed in Malad building collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Building Collapse : निष्काळजी भोवली; मालाडमध्ये बांधकाम कोसळून १२ जणांचे बळी

Mumbai Building Collapse : दुर्घटनेनंतर रात्रीच मदतकार्याला सुरूवात करण्यात आली. मध्यरात्रीपासून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले व रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...

हिमालय पादचारी पूल 2022 अखेरीस होणार खुला, पादचाऱ्यांना मिळणार दिलासा - Marathi News | The Himalayan Pedestrian Bridge will be open by the end of 2022, bringing relief to pedestrians | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पादचारी पूल 2022 अखेरीस होणार खुला, पादचाऱ्यांना मिळणार दिलासा

पुरातन वास्तू समितीच्या शिफारशी व सूचनांनुसार आराखड्यात आवश्यक बदल केल्यानंतर आता हिमालय पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

सुशोभीकरणासह पादचाऱ्यांच्या वाढलेल्या भारामुळेच कोसळला हिमालय पादचारी पूल - Marathi News |  Himalaya pedestrian bridge collapsed due to the increased load of pedestrians with beautification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशोभीकरणासह पादचाऱ्यांच्या वाढलेल्या भारामुळेच कोसळला हिमालय पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हिमालय पूल मार्च महिन्याच्या १४ तारखेला कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. तर ३० पादचारी जखमी झाले होते. ...

पादचाऱ्यांच्या गैरसोयीचा पालिका घेणार आढावा - Marathi News | Review of the Pedestrian Inconvenient Bailors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पादचाऱ्यांच्या गैरसोयीचा पालिका घेणार आढावा

सीएसटी हे महत्त्वाचे स्थानक असल्याने या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथे तातडीने पूल बांधण्याची मागणी होत आहे. त्यानुसार येथील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येईल. ...

Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७ - Marathi News | Mumbai Cst Bridge collapse: Death of a woman injured in Himalaya bridge accident; Number of dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

नंदा कदम असं मृत महिलेचे नाव ...

आरोपी म्हणे, कामाच्या व्यापामुळे पुलाची पाहणी शक्य झाली नाही - Marathi News | According to the accused, the bridge could not be inspected due to the workload | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपी म्हणे, कामाच्या व्यापामुळे पुलाची पाहणी शक्य झाली नाही

हिमालय पूल दुर्घटना : काकुळतेची सत्र न्यायालयात कबुली ...

Video : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा कार्यकारी अभियंत्याला अटक - Marathi News | Himalaya bridge accident accused the executive engineer arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा कार्यकारी अभियंत्याला अटक

या प्रकरणातील ही तिसरी अटक असून कार्यकारी अभियंत्याचे नाव अनिल पाटील असं आहे.  ...

हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Himalaya bridge accident: Police detained by Mumbai police engineer till April 5 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

सहाय्यक अभियंता एस.एफ. कलकुटे याला काल आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. ...