Mumbai Coastal Road FOLLOW Mumbai coastal road, Latest Marathi News मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. हा दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेसवे आहे. Read More
मुंबईतील कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. ...
Mumbai Coastal Road Second Phase: मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरुन मंगळवारी एका दिवसात तब्बल २० हजार ४५० वाहनांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Mumbai : मरीन ड्राइव्ह ते हाजी अली दरम्यानचा कोस्टल रोडचा दुसरा भाग सोमवारपासून म्हणजेच आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...
बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या २५ जॉइंट्सची पाहणी करून आवश्यकता असल्यास दुरुस्ती केली जाणार आहे ...
झिरपणाऱ्या पाण्यामुळे बोगद्याला धोका नसल्याचेही केले स्पष्ट ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी एका रात्रीत संबंधित जागेवर डागडुजी करुन गळती थांबवली आहे. ...
श्रद्धाने मुंबईतल्या नवीनच झालेल्या कोस्टल रोडवरही ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. ...
घाईघाईत श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केल्याचा परिणाम असल्याची सचिन अहिर यांची टीका ...