मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. हा दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेसवे आहे. Read More