मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Aryan Khan News: एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटमध्ये आर्यनचं नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र चौकशीमध्ये आपण गांजा घेत असल्याचे आर्यन खान याने कबूल केल्याचे एनसीबीने आरोपत्रात नमूद केले आहे. ...
Aryan Khan News: एसआयटीच्या तपासात आर्यन खानविरोधात कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही, असा दावा आज एनसीबीच्या एसआयटीच्या हवाल्याने करण्यात आला होता. मात्र एनसीबीने आता हे वृत्त फेटाळून लावले आहे ...
Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. यावर मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नेमली होती. ...