हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
सरकार महायुतीचं... CM कोण?
देवाभाऊ 'मॅन ऑफ द सीरीज'
शिंदेंसाठी शिलेदारांची मोर्चेबांधणी
अजित पवारांची भूमिका ठरली!
काँग्रेसचं 'मिशन EVM'
उद्धव ठाकरेंना धक्का
शरद पवार
IPL Auction
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी
All
News
Photos
Videos
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी
FOLLOW
Mumbai cruise drugs case, Latest Marathi News
मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.
Read More
फिल्मी :
सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही पूजा ददलानीची लाइफस्टाइल; १० वर्षांपासून आहे शाहरुखची मॅनेजर
Pooja dadlani: पूजाची लाइफस्टाइल कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पूजाचं घर, तिची संपत्ती ही एकंदरीत सेलिब्रिटींसारखीच आहे. ...
महाराष्ट्र :
आज बाळासाहेब ठाकरे असते तर...; क्रांती रेडकरने लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र
Kranti Redkar's letter to CM Uddhav Thackeray: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे महाराष्ट्र सरकारच्या निशान्यावर आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप करत कागदोपत्री तसेच फोटो, व् ...
क्राइम :
समीर वानखेडेंच्या चौकशीची बड्या अधिकाऱ्यावर जबाबदारी; मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली
Mumbai Police appoint officer to probe Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात मुंबई पोलिसांकडे विविध ठिकाणी ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रकरणाचे गांभिर्य पाहून याच्या चौकशीची जबाबदारी एका एसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. ...
क्राइम :
इतर दोन आरोपींना जामीन, पण आर्यन खानला जामीन का नाही? कोर्टाने स्पष्टच सांगितलं
Aryan Khan Drug Case: मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. ...
क्राइम :
आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी अटकेत, पुणे पोलिसांनी केली कारवाई
Aryan Khan drugs case: Aryan Khan drugs caseमधील पंच Kiran Gosavi याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. ...
क्राइम :
आर्यन खानचा तुरुंगवास संपेना, सुनावणी तहकूब
Aryan Khan Drugs Case: या मेमोमध्ये आर्यनने कट रचल्याचा एनसीबीने उल्लेख केला नसल्याचे रोहतगी यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या निदर्शनास आणले. ...
मुंबई :
ड्रग्जमाफिया समीर वानखेडे यांचा मित्र - नवाब मलिक
Aryan Khan Drugs Case : मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विटरवर जारी केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियासोबत मैत्री असल्याचा आरोप केला. ...
ठाणे :
'क्रुझ पार्टीतील ३९९४ गेले कुठे? सहा जणांनाच अटक का?'
Jitendra Awhad : आव्हाड यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे असून, त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींतदेखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Previous Page
Next Page