शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबईत पावसाचा हाहाकार

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत

Read more

महाराष्ट्र : ठाणे जिल्ह्यात १२ तासांत २८९ मिमी पाऊस : तानसा धरणाचे १६ दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा

मुंबई : पावसाचे धुमशान - कोकणात अतिवृष्टी ; पश्चिम महाराष्ट्रात नद्यांना पूर; मराठवाडा, खान्देशातही मुसळधार

मुंबई : चोहोबाजूंनी मुसळधार, जनजीवन विस्कळीत; जीवितहानी नाही ; २६ जुलैच्या महाप्रलयाची आठवण

मुंबई : ‘कोसळधारे’मुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कटले, मुंबई पोलीसांचे रस्त्यावर टिष्ट्वटरद्वारेही मदतकार्य

नवी मुंबई : मुसळधार पावसाने नवी मुंबईमध्ये भूस्खलन, संरक्षण भिंत कोसळली

ठाणे : ठाणे जिल्ह्यात धुवाँधार... कोसळधार! आपत्कालीन यंत्रणा सज्ज, सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश

ठाणे : पाण्यात बुडालेल्या तिघापैकी दोघांचे मृतदेह मिळाले, तीन वर्षीय बालिकेचा शोध सुरुच

महाराष्ट्र : मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे गाड्या रद्द ; 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता

मुंबई : ''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरुप, लोकांचे हाल

मुंबई : मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना