लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईत पावसाचा हाहाकार

मुंबईत पावसाचा हाहाकार

Mumbai flooded, Latest Marathi News

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत
Read More
मुंबईकर सुखरुप राहावेत यासाठी प्रार्थना करतो - दिलीप कुमार - Marathi News | Mumbaikars pray to stay safe - Dilip Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर सुखरुप राहावेत यासाठी प्रार्थना करतो - दिलीप कुमार

मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ट्विट करत मुंबईकरांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. आपण मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचंही ते बोलले आहेत ...

ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले - Marathi News | Thane to Kalyan: Hundreds of passengers were stuck in the train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले

मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...

ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले - Marathi News | Thane to Kalyan: Hundreds of passengers were stuck in the train | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले

मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...

मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत - Marathi News | Due to heavy rains, Thane corporation, in the darkness, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत

मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे.  ...

मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय - Marathi News | Navy helicopter and submarine standby, if the situation in Mumbai goes out of control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय

मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आल्या आहेत ...

कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री' - Marathi News | Kosaladhar - 'No Entry' in Mumbai for vehicles coming from Pune, Nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'

पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे.  ...

मुसळधार पावसातही 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन उत्साहात, ठाण्यात 32 हजारांहून अधिक बाप्पांना दिला जाणार निरोप - Marathi News | 5-day-old Baptism will be given to more than 32,000 parents in the rainy season. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसातही 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन उत्साहात, ठाण्यात 32 हजारांहून अधिक बाप्पांना दिला जाणार निरोप

दीड आणि तीन दिवसांच्या गणेश विसजर्नानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसजर्नास सुरूवात झाली आहे. पावसामुळे विसजर्नासाठी उशीर होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत 25 हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांना निरोप दिला जाणार ...

'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस - Marathi News | 'Bombay' by! 297 mm rain in 9 hours in the area of ​​Santa Cruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस

सांताक्रुझ येथील हवामान विभागात मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या ९ तासात तब्बल २९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...