लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

Mumbai high court nagpur bench, Latest Marathi News

नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? उच्च न्यायालयाचा परखड सवाल - Marathi News | Are the accused Fahim Khan in Nagpur violence not citizens of the country High Court asks tough question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? उच्च न्यायालयाचा परखड सवाल

सूत्रधार फहीम खानचे घर पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का, कोर्टाकडून विचारणा; बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती ...

विधानसभा निवडणुकीतील मविआच्या आठ पराभूत उमेदवारांनी ठोठावले हायकोर्टाचे दार - Marathi News | Eight defeated candidates of MAVIA in the assembly elections knocked on the door of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा निवडणुकीतील मविआच्या आठ पराभूत उमेदवारांनी ठोठावले हायकोर्टाचे दार

विविध अनियमितता झाल्यामुळे ही निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची केली मागणी ...

अश्लील हावभाव गुन्हाच, पण तक्रारीत वर्णन हवे; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय - Marathi News | Obscene gestures are a crime but the complaint requires a description as Judgment of Nagpur Bench of Bombay High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अश्लील हावभाव गुन्हाच, पण तक्रारीत वर्णन हवे; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

गुन्ह्याचे निकष पूर्ण होण्यासाठी कोणत्या प्रकारचे अश्लील हावभाव केले गेले, याचे वर्णन सांगणे आवश्यक ...

आईच्या जात वैधतेसाठी मुलगी पात्र आहे का? खंडपीठ, समितीला चौकशीचा आदेश - Marathi News | is daughter eligible for mother caste validity nagpur bench orders inquiry to committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईच्या जात वैधतेसाठी मुलगी पात्र आहे का? खंडपीठ, समितीला चौकशीचा आदेश

तिला आईच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे, असे वकील नारनवरे यांनी सांगितले. ...

न्या. नितीन सांबरे यांचा कुलगुरू सुभाष चाैधरी यांची याचिका ऐकण्यास नकार - Marathi News | justice nitin sambre refusal to hear the plea of vice chancellor subhash chaudhari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्या. नितीन सांबरे यांचा कुलगुरू सुभाष चाैधरी यांची याचिका ऐकण्यास नकार

आता दुसऱ्या न्यायपीठासमक्ष होईल सुनावणी : सोमवारची तारीख मिळाली ...

‘समृद्धी’वर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; हायकोर्टाचे ताशेरे, सर्व तेल कंपन्या प्रतिवादी - Marathi News | increase petrol pumps toilets on samruddhi mahamarg highway according to the high court all the oil companies are defendants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समृद्धी’वर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; हायकोर्टाचे ताशेरे, सर्व तेल कंपन्या प्रतिवादी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती; परंतु महामंडळाने ठोस पावले उचलली नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ...

स्वातंत्र्यपूर्वीचे पुरावे विचारात का नाही? १२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | why not consider pre independence evidence court directed to reply by february 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यपूर्वीचे पुरावे विचारात का नाही? १२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

कुणबी सरपंचास ओबीसी प्रमाणपत्र नाकारणारा आदेश स्थगित ...

स्वातंत्र्य सैनिकांच्या घटस्फोटित मुलीही सन्मान पेन्शनसाठी पात्र; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Divorced daughters of freedom fighters are also eligible for honorarium pension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्य सैनिकांच्या घटस्फोटित मुलीही सन्मान पेन्शनसाठी पात्र; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारचा वादग्रस्त आदेश रद्द ...