लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

Mumbai high court nagpur bench, Latest Marathi News

चंद्रपुरात एकही सारस पक्षी नसताना संवर्धनासाठी मागितले २.३२ कोटी - Marathi News | 2.32 crore sought for conservation when there is not a single Sarus Crane in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात एकही सारस पक्षी नसताना संवर्धनासाठी मागितले २.३२ कोटी

हायकोर्टातील प्रतिज्ञापत्रांमुळे उघड झाला सावळागोंधळ ...

सरपंचपद गेले, तरी पोटनिवडणूक लढवता येते! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | even if post of sarpanch is gone bypoll elections can be contested an important judgment of the high court nagpur bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचपद गेले, तरी पोटनिवडणूक लढवता येते! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाल्यामुळे सरपंच किंवा उपसरपंच पदावरून हटलेल्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढवता येते. ...

‘ट्रायबल’च्या जातपडताळणीतून ३५ फायली गहाळ; गलथान कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | 35 files are missing from 'Tribal' caste verification, HC slammed the wrongful administration of caste registration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’च्या जातपडताळणीतून ३५ फायली गहाळ; गलथान कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित ...

ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करा, हायकोर्टात याचिका - Marathi News | Take strict action against overloaded vehicles, petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करा, हायकोर्टात याचिका

राज्य सरकारला मागितले उत्तर ...

निवृत्त जीएसटी सहायक आयुक्तांचे शिस्तभंगाच्या कारवाईला आव्हान; हायकोर्टाची केंद्राला नोटीस - Marathi News | Retired GST Assistant Commissioner challenges disciplinary action in HC against central govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्त जीएसटी सहायक आयुक्तांचे शिस्तभंगाच्या कारवाईला आव्हान; हायकोर्टाची केंद्राला नोटीस

चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

लोणार सरोवर संवर्धन प्रकरणात अमरावती विभागीय आयुक्तांना समन्स - Marathi News | HC Summons to Amravati Divisional Commissioner amid Lonar lake conservation case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर संवर्धन प्रकरणात अमरावती विभागीय आयुक्तांना समन्स

आराखडा अमलात आणण्याची जबाबदारी लोणार सरोवर संवर्धन समितीची आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. ...

मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान - Marathi News | An innocent child should not be oppressed because of parents quarrel; The HC slams highly educated couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान

न्यायालयाने उच्चशिक्षित दाम्पत्येही मुलाच्या भावनांचा विचार करीत नसल्याचे पाहून खंत व्यक्त केली ...

रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस - Marathi News | Notice to Municipality and Police Commissioner for allowing garba in ramdaspeth area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस

याचिकाकर्त्यांच्या विरोधामुळे २०१९ मधील कार्यक्रम शेवटचा असेल, त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, अशी ग्वाही असोसिएशनने दिली होती. ...