लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेप; लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी काेर्टाचा निर्णय - Marathi News | Encounter specialist Pradeep Sharma gets life imprisonment; Court decision in Lakhanbhaiya fake encounter case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेप; लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी काेर्टाचा निर्णय

८ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यायालयाने सर्व अपिलांवरील निर्णय राखून ठेवला होता ...

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना हायकोर्टाचा धक्का; लखन भैया चकमक प्रकरणात जन्मठेप - Marathi News | Former Mumbai police officer Pradeep Sharma was sentenced to life imprisonment by the High Court in the 2006 Lakhan Bhaiya encounter case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना हायकोर्टाचा धक्का; लखन भैया चकमक प्रकरणात जन्मठेप

मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत जन्मठेपेचे शिक्षा सुनावल्याने प्रदीप शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. ...

विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूने; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | Actions against opponents for political purposes only The High Court reprimanded the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूने; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

साई रिसॉर्टप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे... ...

‘लिंबासाठी मध्यरात्री महिलेच्या घराचे दार ठोठावणे अशोभनीय’: मुंबई उच्च न्यायालय - Marathi News | it is indecent to knock on a woman door in the middle of the night for lemons said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लिंबासाठी मध्यरात्री महिलेच्या घराचे दार ठोठावणे अशोभनीय’: मुंबई उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी ठोठावण्यात आलेला दंड रद्द करण्यास नकार दिला. ...

‘ॲट्रॉसिटीच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक’ - Marathi News | video recording of court hearings mandatory in atrocity cases said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ॲट्रॉसिटीच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक’

कायद्यातील कलम १५ए (१०) अनुसार गुन्ह्यांशी संबंधित सर्व कार्यवाहीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल. ...

मराठा आरक्षणावरील सुनावणी १० एप्रिलला; राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | hearing on maratha reservation on april 10 state govt directed to reply within two weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावरील सुनावणी १० एप्रिलला; राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश

गेल्याच महिन्यात भरविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात आला. ...

सरकारला मोठा दिलासा! मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार - Marathi News | Big relief to the government Bombay High Courts refusal to immediately suspend Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला मोठा दिलासा! मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

कोर्टाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान तातडीने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. ...

केवळ बिल्डरच नव्हे तर ‘ते’ सर्वच जबाबदार; हायकोर्टाने सांगितला रेरा तरतुदींचा अर्थ - Marathi News | not only the builder but they are all responsible the high court explained the meaning of rera provisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ बिल्डरच नव्हे तर ‘ते’ सर्वच जबाबदार; हायकोर्टाने सांगितला रेरा तरतुदींचा अर्थ

मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. ...