लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

नाशिकवरून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, तत्काळ सुनावणीस नकार - Marathi News | decision to release water from nashik to jayakwadi dam is challenged in the high court immediate hearing is refused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिकवरून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, तत्काळ सुनावणीस नकार

न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली. ...

'६ महिन्यांत कारवाई काय?'; बेकायदा होर्डिंग्जवरून नगरपालिकांची कोर्टाकडून कानउघाडणी - Marathi News | 'What action was taken in 6 months?'; Court slams state wide municipalities over illegal hoardings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'६ महिन्यांत कारवाई काय?'; बेकायदा होर्डिंग्जवरून नगरपालिकांची कोर्टाकडून कानउघाडणी

लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक, एकाही नेत्यावर गुन्हा दाखल नाही ...

बिल्डर बेकायदा बांधकामे उभारतात, भूलथापांना लोक बळी पडतात; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता - Marathi News | builders erect illegal structures people fall prey to scams mumbai high court expressed concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डर बेकायदा बांधकामे उभारतात, भूलथापांना लोक बळी पडतात; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

नवी मुंबई  येथे सिडकोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या एका इमारतीच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या  याचिकेवर  शुक्रवारी सुनावणी होती. ...

खासदार, आमदारांचे मागे घेतलेले गुन्हे सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | state the withdrawn offenses of mp mla mumbai high court directive to state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार, आमदारांचे मागे घेतलेले गुन्हे सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

आरोपींना गुन्हे रद्द करा, असे सांगण्याचा अधिकार नाही, कोर्टाकडून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित. ...

वेडे नसतानाही वेड्यांच्या रुग्णालयात १० वर्षे मुक्काम; ३७९ मनोरुग्णांबाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त - Marathi News | 10 years stayed in a lunatic hospital without being insane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेडे नसतानाही वेड्यांच्या रुग्णालयात १० वर्षे मुक्काम; ३७९ मनोरुग्णांबाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त

१२ वर्षांपासून ठाणे मनोरुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल डॉ. हरीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

हैदराबादमध्ये उपचारास वरवरा रावांना परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | mumbai high court varavara rao allowed for treatment in hyderabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हैदराबादमध्ये उपचारास वरवरा रावांना परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा

डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तेलंगणामध्ये जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी राव यांनी जूनमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...

“आदित्य ठाकरेंनी खोटे शपथपत्र दिले, अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी”; हायकोर्टात मागणी - Marathi News | mumbai high court should take action against aaditya thackeray in sushant singh rajput and disha salian case demand pil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरेंनी खोटे शपथपत्र दिले, अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी”; हायकोर्टात मागणी

Aaditya Thackeray High Court: आदित्य ठाकरेंनी कोर्टाला खोटी माहिती दिली असून, याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार, म्हणाले, देशभक्ती म्हणजे दुसऱ्यांप्रति शत्रुत्व नव्हे - Marathi News | High Court's refusal to ban Pakistani artistes, says patriotism is not enmity towards others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार, म्हणाले, देशभक्ती म्हणजे...

Mumbai High Court: भारतीय नागरिक, कंपन्या आणि संस्थांवर पाकिस्तानी अभिनेते, गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि इतर कलाकार यांना काम देण्यास पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...