लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

“आरोपांवर ठोस पुरावे नाहीत”; हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली, शिंदे सरकारला दिलासा! - Marathi News | mumbai high court reject writ petition of shiv sena shinde group ravindra waikar about allocation of development funds for mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आरोपांवर ठोस पुरावे नाहीत”; हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली, शिंदे सरकारला दिलासा!

ठाकरे गटाची याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे. ...

“न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud pulls up bombay high court judges for not allowing virtual hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले

CJI DY Chandrachud: तंत्रज्ञान आता निवडीचा विषय राहिलेला नाही. कायद्याच्या पुस्तकांइतकेच तंत्रस्नेही असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर CJI चंद्रचूड यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...

मूलभूत सुविधा देणे सरकारचे काम, जबाबदारी झटकू शकत नाही; नांदेड मृत्यूप्रकरणी HCने फटकारले - Marathi News | nanded govt hospital death case in mumbai high court and next hearing on 30 october 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूलभूत सुविधा देणे सरकारचे काम, जबाबदारी झटकू शकत नाही; नांदेड मृत्यूप्रकरणी HCने फटकारले

Nanded Govt Hospital Case Mumbai High Court: मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत स्वीकार केले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले. ...

नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण: सरकार जबाबदरी ढकलू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | Nanded hospital death case: Govt can't shirk responsibility says Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण: सरकार जबाबदरी ढकलू शकत नाही- उच्च न्यायालय

नांदेडच्या रूग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याची घटना घडली होती ...

बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा - Marathi News | Interim relief to MLA Rohit Pawar in Baramati Agro case till October 16 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

MPCB ला उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरील निर्णय उच्च न्यायलयाने ठेवला राखून - Marathi News | aurangabad osmanabad name change decision reserved by mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरील निर्णय उच्च न्यायलयाने ठेवला राखून

राज्य सरकारने अधिसूचना जारी केली. ...

उद्याच्या उद्या माहिती द्या; नांदेड घटनेची हायकोर्टाने घेतली स्वतःहून दखल, सरकारला फटकारले - Marathi News | mumbai high court took suo moto notice in nanded govt hospital case and direct state to give information as soon as possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्याच्या उद्या माहिती द्या; नांदेड घटनेची हायकोर्टाने घेतली स्वतःहून दखल, सरकारला फटकारले

Nanded Govt Hospital Case: डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ...

“सुशांत अन् दिशा मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा”; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका - Marathi News | pil file in mumbai high court against shiv sena thackeray group aaditya thackeray regarding sushant singh rajput and disha salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सुशांत अन् दिशा मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा”; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

Aaditya Thackeray News: आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? याबाबत याचिकाकर्त्यांनी अनेक दावे आणि आरोप केले आहेत. ...