लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

अंमलबजावणीच होणार नसेल, तर आदेश देण्याला अर्थ काय? हायकोर्टाने शिंदे-भाजप सरकारला सुनावले - Marathi News | mumbai high court slams eknath shinde and devendra fadnavis over post vacant of home minister in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंमलबजावणीच होणार नसेल, तर आदेश देण्याला अर्थ काय? हायकोर्टाने शिंदे-भाजप सरकारला सुनावले

आदेशाच्या अंमलबजावणासाठी गृहमंत्री तर असायला हवेत ना, अशी टिप्पणी करत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. ...

शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का - Marathi News | setback to maha vikas aghadi mumbai high court refusal to stay current eknath shinde and devendra fadnavis govt decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का

ही जनहित याचिका आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली असता याचिकाकर्त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. ...

४०० GR काढायला वेळ आहे; पण, अग्निसुरक्षा कायद्यासाठी नाही? हायकोर्टाचे सरकारवर तीव्र ताशेरे - Marathi News | mumbai high court slams to state govt time to issue 400 order but not for setting up committee on fire safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० GR काढायला वेळ आहे; पण, अग्निसुरक्षा कायद्यासाठी नाही? हायकोर्टाचे सरकारवर तीव्र ताशेरे

असंख्य लोकांचा जीव धोक्यात असतानाही तुम्हाला साधी समिती स्थापन करता आलेली नाही, या शब्दांत हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

मराठी पाट्यांसाठी तारखेवर तारीख; दुकानांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत - Marathi News | deadline for shop till 30 September to named in marathi bmc informed to high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्यांसाठी तारखेवर तारीख; दुकानांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

मराठीत फलक लावण्यासाठी दुकाने व आस्थापनांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. ...

...तर तुम्ही पाण्याची बाटलीही विकत का घेऊ शकत नाही; क्रिकेटच्या मुद्यावरून न्यायालयाने फटकारले - Marathi News | why can not you even buy a bottle of water high court reprimanded on the issue of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर तुम्ही पाण्याची बाटलीही विकत का घेऊ शकत नाही; क्रिकेटच्या मुद्यावरून न्यायालयाने फटकारले

मुद्दा होता सार्वजनिक मैदानांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा. ...

दखलपात्र गुन्हा नोंद करणे पोलिसांचे कर्तव्य: हायकोर्ट ‘पॉक्सो’ परिपत्रकावरून सुनावले  - Marathi News | mumbai high court make clear that duty of police to register cognizable offence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दखलपात्र गुन्हा नोंद करणे पोलिसांचे कर्तव्य: हायकोर्ट ‘पॉक्सो’ परिपत्रकावरून सुनावले 

पॉक्सो आणि महिलांच्या विनयभंगासंदर्भात माजी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ...

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवा; उच्च न्यायालयाची सीबीआयला सूचना - Marathi News | speed up the narendra dabholkar murder case high court notice to cbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवा; उच्च न्यायालयाची सीबीआयला सूचना

आम्ही तसे आदेश देऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  ...

पानसरे हत्येचा तपास अहवाल द्या: हायकोर्ट; तपास एटीएसकडे देण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत मुदत - Marathi News | mumbai high court directs submit govind pansare murder investigation report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पानसरे हत्येचा तपास अहवाल द्या: हायकोर्ट; तपास एटीएसकडे देण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत मुदत

याबाबतचा तपास अहवाल सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.  ...