लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

Nitesh Rane: “नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप - Marathi News | state govt claims in mumbai high court that nitesh rane is mastermind of santosh parab attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप

Nitesh Rane: नितेश राणे यांच्यावरील आरोप सिद्ध करणारी माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करू, असे मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आले आहे. ...

न्यायालयाच्या अवमानाची माहिती ST आगारात प्रसिद्ध करा; हायकोर्टाचे महामंडळाला आदेश - Marathi News | mumbai hc orders to the Corporation Publish contempt of court information in ST depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या अवमानाची माहिती ST आगारात प्रसिद्ध करा; हायकोर्टाचे महामंडळाला आदेश

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची एकच मागणी बाकी आहे. ...

ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | high court instructions to submit affidavit to government over how did ola and uber allow taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश राज्य सरकार व उबर इंडियाला दिले. ...

कोर्टाचा आदेश धुडकावून समीर वानखेडेंवर केलेली टीका भोवली, नवाब मलिकांनी हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली    - Marathi News | Nawab Malik seeks unconditional apology from High Court over remarks against Sameer Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंवरील ती टीका भोवली, नवाब मलिकांनी हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली

Nawab Malik: हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. ...

मुलांसाठी विशेष वकिलांच्या पॅनेलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील - Marathi News | High Court green signal for panel of special advocates for children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलांसाठी विशेष वकिलांच्या पॅनेलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे हे पती-पत्नीसाठी दिव्य असते तसे मुलांसाठीही. पती-पत्नी आपली बाजू किमान न्यायालयात मांडू शकतात. मात्र, मुले आपल्या अधिकाराविषयी, आपल्याला काय हवे किंवा नको हे फार क्वचितच थेटपणे न्यायालयाला सांगताना दिसतात. ...

ST Strike: “धमकी देऊन न्याय मिळत नाही; संप मागे घ्या, चर्चा करु”; अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन - Marathi News | anil parab appeal to st employees to stop strike and accept the decision of high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धमकी देऊन न्याय मिळत नाही; संप मागे घ्या, चर्चा करु”; अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, चर्चा करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.  ...

“मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे”; नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | nawab malik file affidavit in mumbai high court about defamation case sameer wankhede fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे”; नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ...

Cruise Drugs Case : कोण आहेत आर्यन खानला जामीन मिळवून देणारे वकील मुकुल रोहतगी? एका सुनावणीसाठी किती घेतात फी? - Marathi News | Cruise Drugs Case Aryan khan gets bail after three days debate know about his lawyer Mukul Rohatgi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण आहेत आर्यन खानला जामीन मिळवून देणारे वकील मुकुल रोहतगी? एका सुनावणीसाठी किती घेतात फी?

माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जोरदार युक्तीवादानंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे. ...