लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा - Marathi News | 12 members of the Legislative Council issue High Court asked question to Secretary to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा

राज्याच्या विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या वादावर मुंबई हायकोर्टानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवांना विचारणा केली आहे. ...

न्यायालयाने उघडे पाडले पुणे पालिकेचे पितळ, उच्च न्यायालयातून थेट हेल्पलाइनवर फोन - Marathi News | High Court phone call On Pune Municipal corporation helpline number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाने उघडे पाडले पुणे पालिकेचे पितळ, उच्च न्यायालयातून थेट हेल्पलाइनवर फोन

पुणे महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा ॲड. राजेश इनामदार यांनी उच्च न्यायालयात केला आहे. ...

"कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावानं कांगावा करणार...."; भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा - Marathi News | bjp leader keshav upadhye slams thackeray sarkar over coronavirus issue mumbai high court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावानं कांगावा करणार...."; भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना ...

आता मुंबई उच्च न्यायालयानं घेतली रेमडेसिवीरच्या तुटवड्याची दखल; केंद्राला नोटीस, राज्यालाही फटकारलं - Marathi News | Remedisivir injections distribution parameters bombay high court to narendra modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मुंबई उच्च न्यायालयानं घेतली रेमडेसिवीरच्या तुटवड्याची दखल; केंद्राला नोटीस, राज्यालाही फटकारलं

महाराष्ट्रात दर तासाला जवळपास 2,859 जणांना कोरोनाची लागण होत आहे. तर प्रत्येक तीन मिनिटांना एकाचा मृत्यू होत आहे. (Remedisivir injection) ...

उत्तर प्रदेशसारखी येथे स्थिती नको-उच्च न्यायालय - Marathi News | Dont want a situation like UP Mumbai HC directs cops to provide free protection to survivors, witnesses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशसारखी येथे स्थिती नको-उच्च न्यायालय

पीडितेने स्वतःला व दोन साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली. ...

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पावले उचला; हायकाेर्ट - Marathi News | Took steps to curb spitting in public places; Highcart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पावले उचला; हायकाेर्ट

थुंकण्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घ्या. लोकांना संवेदनशील करा, अशी सूचना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केली. ...

१०० कोटींच्या वसुलीची सीबीआय चौकशी, हायकोर्टाच्या निर्णयावर परमबीर सिंग यांची चार शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | CBI probe into Rs 100 crore recovery, Parambir Singh's reaction to High Court decision in four words, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटींच्या वसुलीची सीबीआय चौकशी, हायकोर्टाच्या निर्णयावर परमबीर सिंग यांची चार शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ...

मुंबई-पुणे टोल चौकशी ‘कॅग’कडे, उच्च न्यायालयाचे आदेेश - Marathi News | Mumbai-Pune toll inquiry to CAG, High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे टोल चौकशी ‘कॅग’कडे, उच्च न्यायालयाचे आदेेश

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे टोलवसुलीसंदर्भात दिलेल्या कंत्राटात अनियमितता असून कंत्राटदाराने जादा टोल वसूल करूनही कमी दाखविला आहे, असा आरोप करणाऱ्या चार जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. ...