लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

अटक बेकायदा; भावाची उच्च न्यायालयात धाव, सुधर्म वाझे यांच्याकडून याचिका दाखल - Marathi News | Arrested illegally; Brother runs in High Court, Petition filed by Sudharma Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटक बेकायदा; भावाची उच्च न्यायालयात धाव, सुधर्म वाझे यांच्याकडून याचिका दाखल

वाझे यांना न्यायालयात हजर करावे आणि त्यांची सुटका करावी, अशी मागणी सुधर्म यांनी याचिकेद्वारे केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा केला आहे. ...

मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp leader pravin darekar slams maha vikas aghadi govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणावर (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. ...

Kangana Ranaut : मोठी बातमी..! BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की - 'आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी' - Marathi News | Big news ..! Kangana Ranaut made allegations against BMC, saying that - the architect is getting this threat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut : मोठी बातमी..! BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की - 'आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी'

Big news ..! Kangana Ranaut made allegations against BMC, saying that - the architect is getting this threat : कंगना राणौतने ट्विटच्या माध्यमातून बीएमसीवर मोठा आरोप केला आहे. ...

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | life threat from Shiv Sena leaders kangna ranaut demand to move cases from Mumbai to Himachal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची सुप्रीम कोर्टात याचिका

Kangana Ranaut case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangna Ranaut) पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप करत कोर्टात धाव घेतली आहे. ...

चहा बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; मुंबई हायकोर्टाने आरोपीला सुनावले खडेबोल - Marathi News | Tea Is Not Made, So There Is No Right To Beat, Mumbai High court Decision to Punishment Of Husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चहा बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; मुंबई हायकोर्टाने आरोपीला सुनावले खडेबोल

मुंबई हायकोर्टाने या दाम्पत्याच्या ६ वर्षीय मुलीच्या जबाबावर विश्वास ठेवला, हायकोर्टाने २०१६ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने संतोष अख्तर याला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती, ती अबाधित ठेवली ...

राज्यातील महापालिकांच्या महासभा आता सभागृहात होणार, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | The General Assembly of the Municipal Corporations of the State will now be held in the House, the order of the High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील महापालिकांच्या महासभा आता सभागृहात होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

High Court : विशेष म्हणजे हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश लागू असणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या महासभा या आता प्रत्यक्ष स्वरुपात होणार आहेत. ...

टीआरपी घोटाळा: दोषारोपपत्रात गोस्वामींविरोधात पुरावे नाहीत; रिपब्लिक टीव्हीची हायकोर्टात माहिती - Marathi News | no evidence against arnab in trp case chargesheet republic tv to hc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीआरपी घोटाळा: दोषारोपपत्रात गोस्वामींविरोधात पुरावे नाहीत; रिपब्लिक टीव्हीची हायकोर्टात माहिती

वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू व पालघर झुंडबळी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत निर्भीडपणे वार्तांकन केल्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप कंपनीने केला. ...

मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरण: ‘त्या बैठकीबाबत काेर्टाची पुराेहितकडे विचारणा - Marathi News | Court asked the purohit about that meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरण: ‘त्या बैठकीबाबत काेर्टाची पुराेहितकडे विचारणा

 एनआयएच्या म्हणण्यानुसार, या दिवशी अभिनव भारत या संघटनेने बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला पुरोहित उपस्थित होता. ...