लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Case: अखेर रियाला जामीन; मात्र भाऊ शोविकला दिलासा नाही - Marathi News | Sushant Singh Rajput Case rhea chakraborty gets bail from mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: अखेर रियाला जामीन; मात्र भाऊ शोविकला दिलासा नाही

Sushant Singh Rajput Case: ड्रग्ज विक्रेत्याशी संबंध नाही - हायकोर्ट ...

लोकलच्या फेऱ्या वाढवा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना - Marathi News | Increase local train services on Central and Western railways mumbai high court to state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या फेऱ्या वाढवा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

राज्य सरकारने अनेक सेक्टर खुली केली. त्यामुळे आता लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची वेळ आली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्यास भरपाई द्या- उच्च न्यायालय - Marathi News | Compensation to kin if patient dies due to hospital laxity says mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्यास भरपाई द्या- उच्च न्यायालय

राज्य सरकारकडून मागवले उत्तर ...

अर्ज भरण्याची मुदत चुकविणाऱ्या उमेदवारांना दिलासा नाही - Marathi News | Candidates who miss the application deadline are not relieved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्ज भरण्याची मुदत चुकविणाऱ्या उमेदवारांना दिलासा नाही

शस्त्रास्त्र कारखान्यातील नोकर भरती परीक्षा; उच्च न्यायालयात रविवारी झाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी ...

'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Who was called a scoundrel? Sanjay Raut should state the order of the Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू - Marathi News | 'My house is collapsing in the rains of Mumbai ...', Kangana burst into tears while thanking the High Court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू

कंगना राणौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. ...

कंगनाला मोठा दिलासा; कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती - Marathi News | mumbai High Court stays BMCs demolition at Kangana Ranauts property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला मोठा दिलासा; कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवण्याचे आदेश ...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी काय केले? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | What has been done to recruit medical staff? High Court directs to submit affidavit to State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी काय केले? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

रत्नागिरीमधील सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीचे नागरिक खलील वास्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  ...