लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

CoronaVirus News: परवाना रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने केला रद्द - Marathi News | CoronaVirus High Court quashes Municipal Corporations decision to revoke license | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: परवाना रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने केला रद्द

‘त्या’ रुग्णालयाला तात्पुरता दिलासा; कोरोना रुग्णांकडून आकारले होते जादा शुल्क ...

अपंग विद्यार्थ्यांचेही शिक्षण सुरू करा; जनहित उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Start education of students with disabilities as well; Petition in the Public Interest High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपंग विद्यार्थ्यांचेही शिक्षण सुरू करा; जनहित उच्च न्यायालयात याचिका

राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश ...

कुर्ला येथील धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा - हायकोर्ट - Marathi News | Immediately vacate the dangerous building at Kurla says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला येथील धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा - हायकोर्ट

एखादी खासगी अतिधोकादायक इमारत पाडायची असल्यास किंवा ती खाली करायची असल्यास तेथील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद महापालिका कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे, असे चक्कीवाला इमारतीच्या रहिवाशांनी म्हटले. ...

महिलांवरील गुन्ह्यांमुळे होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | cannot ignore the consequences of crimes against women says mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांवरील गुन्ह्यांमुळे होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करू शकत नाही- उच्च न्यायालय

आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यास नकार ...

६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for filming of artists above 65 years of age | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा

राज्य सरकारच्या दोन्ही अधिसूचना उच्च न्यायालयाने केल्या रद्द ...

योद्ध्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्या, जनहित याचिका - Marathi News | Compensate relatives of warriors, PIL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योद्ध्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्या, जनहित याचिका

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. ...

वेतनासंदर्भात दिलेले आदेश ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी लागू नाहीत - उच्च न्यायालय - Marathi News | Salary orders do not apply to 'those' employees - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनासंदर्भात दिलेले आदेश ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी लागू नाहीत - उच्च न्यायालय

मोठमोठया यंत्रांचे उत्पादन करणा-या पुण्याच्या प्रीमियम कंपनीने व त्यांच्या कामगार संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. उज्ज्वल भुयान व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.  ...

समाजमाध्यमांवर खोटे संदेश पसरविण्यासंदर्भातील आदेशाची मुदत वाढविली नाही - राज्य सरकार - Marathi News | The state government has not extended the order for spreading false messages on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजमाध्यमांवर खोटे संदेश पसरविण्यासंदर्भातील आदेशाची मुदत वाढविली नाही - राज्य सरकार

सध्या कोणतेच प्रतिबंधात्मक आदेश अस्तित्वात नाहीत,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. पोलीस उपायुक्तांच्या २३ मेच्या प्रतिबंधात्मक आदेशाला आव्हान देणाºया दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सुनावणी होती. ...