लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

CoronaVirus News: इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या - हायकोर्ट - Marathi News | Inform the hospitals treating other patients - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या - हायकोर्ट

कोरोनाचे रुग्ण नसलेल्यांवर उपचार करण्याचे निर्देश सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. बी. पी. कुलाबावाला यांना दिली. ...

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा; उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | Arnab Goswami should be booked pil in mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा; उच्च न्यायालयात जनहित याचिका

काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची उच्च न्यायालयात याचिका ...

CoronaVirus: 'अन्य आजारांवर उपचारास नकार दिल्यास कारवाई करा' - Marathi News | PIL in HC seeks adequate facilities for treatment of patients suffering from ailments other than COVID 19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: 'अन्य आजारांवर उपचारास नकार दिल्यास कारवाई करा'

उच्च न्यायालयात याचिका; निर्देश देण्याची मागणी ...

विधी पार न पाडल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र रद्दबातल - Marathi News | mumbai high court cancels marriage certificate due to no rituals took place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधी पार न पाडल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र रद्दबातल

विवाह नोंदणी प्रमाणपत्र रद्दबातल करावे, असा अर्ज ठाण्याच्या एका रहिवाशाने ठाणे कौटुंबिक न्यायालयात केला. मात्र, न्यायालयाने २०१७ रोजी त्याचा अर्ज फेटाळला. ठाणे न्यायालयाच्या या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ...

CoronaVirus: डॉक्टरांप्रमाणे पोलिसांनाही पीपीई किट दिले जावेत; उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | CoronaVirus like doctors PPE kits should be given to police also pil filed in mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: डॉक्टरांप्रमाणे पोलिसांनाही पीपीई किट दिले जावेत; उच्च न्यायालयात जनहित याचिका

संरक्षणासाठी पुरेशी साधने नाहीत ...

वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणावर राज्यात बंदी का?; औरंगाबाद खंडपीठाचे निरीक्षण - Marathi News | Aurangabad bench takes suo motu cognizance of newspaper delivery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणावर राज्यात बंदी का?; औरंगाबाद खंडपीठाचे निरीक्षण

‘लोकमत’च्या बातमीवरून दाखल करून घेतली ‘स्यू मोटो याचिका’ ...

न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती - Marathi News | Dipankar Datta named as Bombay HC Chief Justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती

न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ...

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?; विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | recommendation appointing cm uddhav thackeray in Legislative Council challenged in high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?; विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान

राज्य मंत्रिमंडळाच्या ठरावाच्या घटनात्मक वैधतेस आव्हान ...