लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

'कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या सबबीखाली फर्लो, पॅरोल नाकारू नका' - Marathi News | 'Law, order question will arise, under this reason, don't refuse parole' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या सबबीखाली फर्लो, पॅरोल नाकारू नका'

उच्च न्यायालयाची कारागृह प्रशासनाला सूचना, तपशिलात माहिती द्यावी लागणार ...

आईशी वाद घालणाऱ्या मुलाला घराबाहेरचा रस्ता; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Out-of-bounds to child who disputes with mother; Order of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईशी वाद घालणाऱ्या मुलाला घराबाहेरचा रस्ता; उच्च न्यायालयाचा आदेश

पर्यायी घर शोधण्यासाठी दिला दोन महिन्यांचा अवधी ...

आता ईयरएंडच्या पार्ट्यांमध्ये लोकप्रिय संगीताची फर्माईश करणे होणार कठीण - Marathi News | Now it will be difficult to introduce popular music to the parties at the end of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ईयरएंडच्या पार्ट्यांमध्ये लोकप्रिय संगीताची फर्माईश करणे होणार कठीण

शुल्क भरून संबंधितांकडून रीतसर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक- उच्च न्यायालय ...

वृक्षतोडीसंदर्भातील निर्णयाला दिलेली स्थगिती हटविण्याचे संकेत - Marathi News |  Indications for deletion of postponement of decision regarding tree trunks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृक्षतोडीसंदर्भातील निर्णयाला दिलेली स्थगिती हटविण्याचे संकेत

ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते रोहित जोशी यांनी ठाणे वृक्ष प्राधिकरण कायद्याला अनुसरून झाडे तोडण्यासंदर्भात निर्णय घेत नसल्याचा आरोप केला आहे. ...

सोनई ‘ऑनर किलिंग’मधील पाच जणांना फाशीच; उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Five of Sonai's 'Honor Killing' executed; High Court Result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनई ‘ऑनर किलिंग’मधील पाच जणांना फाशीच; उच्च न्यायालयाचा निकाल

नेवासा फाटा येथे १ जानेवारी, २०१३ रोजी तिघांची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली. ...

बारमध्ये काम करणाऱ्या आईपासून मुलीला वेगळे करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News |  High court refuses to separate girl from mother working in bar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारमध्ये काम करणाऱ्या आईपासून मुलीला वेगळे करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पत्नी बारमध्ये काम करत असल्याने तिच्या व्यवसायाचा वाईट प्रभाव मुलीवर पडू नये, यासाठी मुलीचा ताबा पत्नीकडे न देता आपल्याकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका एका पित्याने उच्च न्यायालयात दाखल केली. ...

गरीब नागरिकांविषयी महापालिकेचा निष्काळजीपणा - Marathi News | Mumbai Municipal Corporation negligence regarding poor citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब नागरिकांविषयी महापालिकेचा निष्काळजीपणा

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या नागरिकांना मुंबई महापालिका देत असलेली वागणूक पाहून उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. ...

रिक्षाला ‘स्कूल बस’ म्हणून मान्यता नाही - Marathi News | The rickshaw is not recognized as a 'school bus' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाला ‘स्कूल बस’ म्हणून मान्यता नाही

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...