लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | ladki bahin yojana cannot be suspended decision of the high court on the writ petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ...

तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले - Marathi News | you have made the issue of illegal hawkers a joke high court slams the govt and municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले

अनधिकृत फेरीवाले, विक्रते यांच्यावर अंकुश बसावा, यासाठी  स्ट्रीट व्हेंडर्स कायदा २०१४ मध्ये लागू करण्यात आला. ...

खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान - Marathi News | high court summons to mp naresh mhaske | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान

नरेश म्हस्के व अन्य २२ जणांना समन्स बजावत २ सप्टेंबरला सुनावणी ठेवली. ...

Arijit singh : अरिजीत सिंहची मुंबई उच्च न्यायालयात धाव, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Bombay HC Restrains AI Platforms from Arijit Singh Unauthorised Voice Cloning without consent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Arijit singh : अरिजीत सिंहची मुंबई उच्च न्यायालयात धाव, समोर आलं मोठं कारण

AI चा वापर हा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंहसाठीही (Arijit singh) डोकेदुखी ठरला आहे.  ...

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घाला; हायकोर्टात जनहित याचिका, सरकारला नोटीस - Marathi News | ban plaster of paris statues pil in mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घाला; हायकोर्टात जनहित याचिका, सरकारला नोटीस

पर्यावरणपूरक साहित्य वापरून मूर्ती तयार करणाऱ्या उत्पादकांची यादी सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  ...

कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना धाडले समन्स; लोकसभा निवडणुकीतील विजयालाच आव्हान - Marathi News | ravindra waikar were summoned on amol kirtikar petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना धाडले समन्स; लोकसभा निवडणुकीतील विजयालाच आव्हान

अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या कीर्तिकर यांनी वायकर यांच्या खासदारकीलाच आव्हान दिले आहे. ...

एक न केलेला गुन्हा... अन् कुटुंबाचे जीवन गेले अंधारात, आठ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका - Marathi News | an uncommitted crime and acquitted by the high court after eight years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक न केलेला गुन्हा... अन् कुटुंबाचे जीवन गेले अंधारात, आठ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका

नेरूळमधील पॉक्सो प्रकरण  ...

शासकीय तंत्रनिकेतनमधील नवीन व्हिजिटिंग लेक्चरर भरतीला स्थगिती - Marathi News | Postponement of new Visiting Lecturer recruitment in Govt. Technical Institutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय तंत्रनिकेतनमधील नवीन व्हिजिटिंग लेक्चरर भरतीला स्थगिती

हायकोर्टाचा आदेश : जुन्या व्हिजिटिंग लेक्चररचा नवीन भरतीला विरोध ...