लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

‘अलिबाग से आया है क्या?’वर बंदी नाहीच, न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | The court has rejected the petition, "alibaug se aaya hai kya?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अलिबाग से आया है क्या?’वर बंदी नाहीच, न्यायालयाने याचिका फेटाळली

याचिका न्यायालयाने फेटाळून लावली ...

ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The PIL was rejected by the Public Interest Litigation filed in connection with the alleged impersonation of IPL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली

क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंना प्रोत्साहित करणे व त्यासाठी लोकांनी आरडाओरडा करणे स्वाभाविक आहे. ...

विधिमंडळ सचिवालयास हायकोर्टाचा दणका, मनमानीस चाप - Marathi News | High Court bust of the Legislature secretariat, arbitrator arc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ सचिवालयास हायकोर्टाचा दणका, मनमानीस चाप

कॅडरमध्ये १६ वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने दिलेली सेवाज्येठता व त्याआधारे विधिमंडळ सचिवालयात सहसचिव पदावर देण्यात आलेली बढती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केली आहे. ...

मराठा आरक्षणाने दिला आणखी एक नेता ? - Marathi News | Maratha Reservation: The rise of Vinod Patil ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाने दिला आणखी एक नेता ?

मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणाऱ्या नेत्यांची भेट विनोद पाटील घेत असल्याचे ऐकीवात असले तरी नरेंद्र पाटील, विनायक मेटे या मराठा नेत्यांनंतर विनोद पाटलांचाच उदय होणार, अशी चर्चा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

‘ओबीसीच्या यादीतून एखाद्या समाजाला वगळण्याचा अधिकारही सरकारला आहे’ - Marathi News | The government has the right to exclude a community from the OBC list. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ओबीसीच्या यादीतून एखाद्या समाजाला वगळण्याचा अधिकारही सरकारला आहे’

सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे एखाद्या समाजाला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) अंतर्गत सरकार आरक्षण देत असेल तर त्या समाजाची प्रगती झाल्यानंतर त्या समाजाला ‘ओबीसी’च्या यादीतून वगळण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे. ...

Maratha Reservation: मराठा समाजाला न्याय! - Marathi News | Maratha Reservation: Maratha community justice! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maratha Reservation: मराठा समाजाला न्याय!

या निकालाने एक बाब चांगली झाली की, दोन समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता निर्णय घेतला गेल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही. हा कायदा वैध ठरविताना स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. याची तातडीने अंमलबजावणी करता येऊ शकते. ...

Maratha Reservation Verdict: 'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण? - Marathi News | Maratha Reservation Verdict: Maratha Aarakshan percentage and other castes getting reservation in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation Verdict: 'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण?

मराठा समाजाचं आरक्षण कायम; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ...

Maratha Reservation Verdict: 25 जून 2014 ते 27 जून 2019... राज्यातील मराठा आरक्षणाचा संपूर्ण घटनाक्रम  - Marathi News | Maratha Reservation Verdict Timeline of Maratha Aarakshan bill in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation Verdict: 25 जून 2014 ते 27 जून 2019... राज्यातील मराठा आरक्षणाचा संपूर्ण घटनाक्रम 

पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या लढ्याला यश ...