लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

नागरिकांच्या जिवावर उठणारे प्रकल्प अयोग्य - Marathi News | Citizens' lifelong projects are inappropriate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांच्या जिवावर उठणारे प्रकल्प अयोग्य

कोस्टल रोड प्रकल्प कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या आणि माशांची पैदास होण्याच्या आड येतो की नाही, याचा अभ्यास न करताच प्रकल्पाला सुरुवात कशी केली, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...

राज्यात हत्येने विरोधी विचार दडपण्याचा प्रयत्न होत आहे, हायकोर्ट - Marathi News |  In the state, the murder is being attempted to suppress opposition, the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात हत्येने विरोधी विचार दडपण्याचा प्रयत्न होत आहे, हायकोर्ट

विरोधी विचार मांडणाऱ्याची हत्या करून विरोधी विचाराचे तोंड गप्प करता येत नाही. हत्येने विरोधावर मातही करता येत नाही. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात नेमके तेच घडत आहे. ...

तुम्ही ठरलात चेष्टेचा विषय; पानसरे हत्येप्रकरणी हायकोर्टाने घेतले राज्य सरकारला फैलावर - Marathi News | You've been a subject of mischief; State High Court extends scam on Pansare murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही ठरलात चेष्टेचा विषय; पानसरे हत्येप्रकरणी हायकोर्टाने घेतले राज्य सरकारला फैलावर

न्यायालयाने गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना समन्स बजावले. ...

मुंबईकरांच्या सहनशक्तीचा गैरफायदा महापालिका घेतेय - उच्च न्यायालय - Marathi News | The municipal corporation takes advantage of the tolerance of endowment - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या सहनशक्तीचा गैरफायदा महापालिका घेतेय - उच्च न्यायालय

मुंबईतील खराब रस्ते, खड्डे या बाबींकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. ...

बेकायदा होर्डिंग्जची जबाबदारी नगरसेवकांवर - हायकोर्ट - Marathi News | The responsibility of illegal hoarding is on the corporators - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा होर्डिंग्जची जबाबदारी नगरसेवकांवर - हायकोर्ट

लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी स्वत:ची यंत्रणा उभारायला हवी, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले. ...

'कोस्टल रोडमुळे बाधित होणाऱ्या कोळी बांधवांच्या पुनर्वसनाचे काय?' - Marathi News | 'What is the rehabilitation of Koli brothers affected by coastal roads?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोस्टल रोडमुळे बाधित होणाऱ्या कोळी बांधवांच्या पुनर्वसनाचे काय?'

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला संतप्त सवाल; ठोस योजना नसल्याचे उघड ...

पालिकेच्या पाणीवापरावर आज सुनावणी होणार  - Marathi News | The hearing on the water of the Municipal Corporation will be heard today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या पाणीवापरावर आज सुनावणी होणार 

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात याचिका ...

कुटुंबात मृत्यू झाल्यास कैद्यांना १४ दिवस सुटी मिळण्याचा हक्क; हायकोर्टाचा निकाल - Marathi News | 14 days in prison for the prisoners in the family; High Court Result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुटुंबात मृत्यू झाल्यास कैद्यांना १४ दिवस सुटी मिळण्याचा हक्क; हायकोर्टाचा निकाल

सबळ कारणाशिवाय पॅरॉलमध्ये कपात नाही ...