लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

उड्डाणपुलासाठी कांदळवन तोडण्यास कोर्टाची परवानगी - Marathi News | Court permission to break the onion flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड्डाणपुलासाठी कांदळवन तोडण्यास कोर्टाची परवानगी

उच्च न्यायालयाने वांद्रे येथील १४ कांदळवने तोडण्याची परवानगी एमएमआरडीएला दिली ...

प्रशासकीय कामांत आचारसंहिता अडथळा ठरू देऊ नका-हायकोर्ट - Marathi News | Do not bother ethics in administrative work-HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासकीय कामांत आचारसंहिता अडथळा ठरू देऊ नका-हायकोर्ट

लोकसभा निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय कामे थांबवू नका, असे उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेसह राज्य सरकारला सांगितले. ...

घनकचरा व्यवस्थापन धोरणाबाबत माहिती द्या - उच्च न्यायालय - Marathi News | Provide information about solid waste management policy - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घनकचरा व्यवस्थापन धोरणाबाबत माहिती द्या - उच्च न्यायालय

मुंबई महापालिकेला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश ...

महिला वकिलांची न्यायालयात गैरसोय - Marathi News | Inconvenience to women's advocates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला वकिलांची न्यायालयात गैरसोय

उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका; पुण्यासह इतरत्र अनेक समस्या ...

सिंचनासाठी सुनावणी १३ मार्च रोजी - Marathi News | Hearing for irrigation on 13th March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंचनासाठी सुनावणी १३ मार्च रोजी

खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...

समाजमाध्यमांवर राजकीय जाहिरातींना प्रतिबंध करणारा आदेश का दिला नाही? - Marathi News | Why not order the ban on political advertisements on social media? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजमाध्यमांवर राजकीय जाहिरातींना प्रतिबंध करणारा आदेश का दिला नाही?

राजकीय पक्षांच्या जाहिराती केल्या जाऊ नयेत, यासंदर्भात आतापर्यंत आदेश का पारित करण्यात आले नाहीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे गुरुवारी केली. ...

उच्च न्यायालयाकडून ११ पोलिसांच्या शिक्षेच्या स्थगितीचा आदेश रद्द - Marathi News | The High Court ordered the suspension order of the 11 police convicts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाकडून ११ पोलिसांच्या शिक्षेच्या स्थगितीचा आदेश रद्द

छोटा राजनचा कथित गुंड लखनभय्या बनावट चकमक प्रकरणी ११ पोलिसांना ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला राज्य सरकारने दिलेल्या स्थगितीचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. ...

'सर्वांसाठी पाणी धोरण', अखेर रहिवाशांना मिळाला पाणी अधिकार - Marathi News | residents get water rights in siddharth nagar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सर्वांसाठी पाणी धोरण', अखेर रहिवाशांना मिळाला पाणी अधिकार

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर पालिकेने 'सर्वांसाठी पाणी धोरण' 10 जानेवारी 2017 च्या परिपत्रकाद्वारे बनविले. याच परिपत्रकाच्या आधारे "पानी हक्क समितीने" 50 पेक्षा अधिक वस्त्यांमध्ये 1080 नळ कमिटी द्वारे जल जोडणीसाठी अर्ज दाखल केले. ...