लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

जिल्हा वकील संघटनेची सोमवारची निवडणूक रद्द; हायकोर्टाचा आदेश - Marathi News | District Attorney's office canceled Monday; Order of the High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा वकील संघटनेची सोमवारची निवडणूक रद्द; हायकोर्टाचा आदेश

‘वन बार, वन व्होट’नुसार निवडणुकीचा नवा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ...

फॉर्मेलीन प्रकरणात विद्यापीठाची मदत घ्या; मुंबई हायकोर्टाचा गोवा सरकारला आदेश - Marathi News | Get help from the University in the formalin case mumbai High Court orders Goa Government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फॉर्मेलीन प्रकरणात विद्यापीठाची मदत घ्या; मुंबई हायकोर्टाचा गोवा सरकारला आदेश

विद्यापीठाकडून न्यायालय मागवणार अहवाल ...

मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार  - Marathi News | Court rejects urgent hearing on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार 

मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. ...

भूखंड परत घेण्यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांची हायकोर्टात धाव - Marathi News |  Navi Mumbai project affected people have to go to the high court to get the land back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूखंड परत घेण्यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांची हायकोर्टात धाव

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या १२.५ टक्के योजनेतून सोयी व सुखसुविधेच्या नावाखाली ३० टक्के भूखंड कपात करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसून प्रकल्पग्रस्त नसलेल्यांना अधिक भूखंड दिला. ...

हॉटेल, रेस्टॉरंट्स, पब्सची माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे देण्याची मुंबई पालिकेला सूचना - Marathi News |  Mumbai Municipal Information to provide information about hotels, restaurants and pubs in the mobile app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल, रेस्टॉरंट्स, पब्सची माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे देण्याची मुंबई पालिकेला सूचना

शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स व पब्जना दिलेला परवाना, अग्निसुरक्षेच्या सोयी व अन्य महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांना आॅनलाइन अथवा मोबाइल अ‍ॅपद्वारे देण्याची सोय करा, अशी महत्त्वाची सूचना उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गुरुवारी केली. ...

महिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी!; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Woman gets alimony after 52 years; High Court Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी!; हायकोर्टाचा निर्णय

एखादी विवाहिता छळ आणि मारहाण यामुळे स्वत:हून सासरच्या घरातून निघून गेली तरी त्याचा अर्थ पतीने तिचा सांभाळ केला नाही असाच होतो व त्यामुळे अशी स्त्री उदरनिर्वाहासाठी पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र ठरते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी - Marathi News | Maratha Reservation : Bombay High Court to hear a petition demanding Maratha reservation, on the 21st of November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मराठा आरक्षणावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी (21 नोव्हेंबर) मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल हायकोर्टासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक, आगामी अधिवेशनात मांडण्याची शक्यता - Marathi News | The bill for the name 'Bombay High Court', likely to be presented in the next session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक, आगामी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. ...