लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

‘बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करू शकत नाही’ - Marathi News | 'Can not undo the approval of political parties for hoarding hoardings' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करू शकत नाही’

राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बेकायदेशीर होर्डिंग्ज लावत असले तरी संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात मांडली. ...

गणेशोत्सवात तूर्तास डीजेला बंदी- उच्च न्यायालय - Marathi News | Tortus diesel ban in Ganesh Festival - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवात तूर्तास डीजेला बंदी- उच्च न्यायालय

साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्यास नकार ...

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर तूर्त बंदी – मुंबई हायकोर्ट - Marathi News | high court ban on DJ and dolby system in Ganapati immersion procession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर तूर्त बंदी – मुंबई हायकोर्ट

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. मात्र, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.  ...

पीडित मायलेकाला पाच लाख भरपाई द्या; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | Give up to five lakh compensation victims; Order of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीडित मायलेकाला पाच लाख भरपाई द्या; हायकोर्टाचा सरकारला आदेश

भरपाई अदा करण्यासाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ ...

Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार - Marathi News | Maratha Reservation : The Backward Class Commission will submit final report till 15 November 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगानं प्रगती अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. मंगळवारी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली. ...

दलित शब्दाच्या वापरासाठी रिपाइं सुप्रीम कोर्टात जाणार- आठवले - Marathi News | Union Minister Ramdas Athawale says Will will go to supreme court against IB Ministry advisory to replace Dalit word | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दलित शब्दाच्या वापरासाठी रिपाइं सुप्रीम कोर्टात जाणार- आठवले

दलित शब्द अपमानास्पद नसल्याचं आठवले यांनी म्हटलं ...

'दलित'ऐवजी या शब्दाचा वापर करावा, केंद्र सरकारची सूचना - Marathi News | ib ministry orders to media to refrain from using word dalit use scheduled caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दलित'ऐवजी या शब्दाचा वापर करावा, केंद्र सरकारची सूचना

मीडियानं 'दलित' शब्दाऐवजी अनुसूचित जाती व जमाती या शब्दाचा वापर करावा, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. ...

कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी - Marathi News | bombay high court adjourned the petition demanding nia inquiry in elgar parishad matter for 7th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी

माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणाबाबत मुंबई हायकोर्टानं सोमवारी (3 सप्टेंबर)महाराष्ट्र पोलिसांची कानउघडणी केली आहे. ...