लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

पुणे पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | High court verdicts on the functioning of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

अधिकाऱ्यांच्या चुका पोलीस आयुक्त लपवताहेत का?; उच्च न्यायालयाचा सवाल ...

आॅनलाइन गोंधळ : ईदनिमित्त चक्क हायकोर्टात बकरे कापण्याची परवानगी! - Marathi News | Online mess: Permission to cut goats in the High Court! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन गोंधळ : ईदनिमित्त चक्क हायकोर्टात बकरे कापण्याची परवानगी!

येत्या बुधवारच्या बकरी ईदच्या कुर्बानीसाठी काही वकिलांना त्यांच्या आॅफिसमध्ये व ‘नील आर्मस्ट्राँग’ नावाच्या एका व्यक्तीला चक्क हायकोर्टात बकरे कापण्याच्या ‘आॅनलाइन’ परवानग्या देण्यात आल्याचे पुरावे उच्च न्यायालयातच सादर झाल्याने ...

खरेदीखतावर नाव असले तरी संपत्तीचा वारस नाही - उच्च न्यायालय  - Marathi News | Even if the purchaser has a name, he is not the heir of wealth - the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरेदीखतावर नाव असले तरी संपत्तीचा वारस नाही - उच्च न्यायालय 

एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही. ...

नीरव मोदीच्या अनधिकृत बंगल्याच्या कारवाईस दिरंगाई, उच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - Marathi News |  High court adjourned the hearing of the proceedings of Modi's unauthorized bungalow; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदीच्या अनधिकृत बंगल्याच्या कारवाईस दिरंगाई, उच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अलिबाग येथील अनधिकृत बंगल्यावर कायदेशीर कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने सरकारी अधिका-यांना फैलावर घेतले. या प्रकरणाच्या चौकशीचा सरकारला आदेश देऊ, असे संकेतही न्यायालयाने मंगळवारी दिले. ...

खुल्या गटारांतून येणाऱ्या कच-यामुळे मुंबईचा समुद्रकिनारा दूषित - Marathi News | The shores of the open gutters - due to the Mumbai coast, are contaminated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुल्या गटारांतून येणाऱ्या कच-यामुळे मुंबईचा समुद्रकिनारा दूषित

सांडपाणी वाहून नेणा-या गटारांमध्ये नागरिक कचरा टाकत असल्याने मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...

शिक्षक ‘टीईटी’ पात्रता प्रकरणी आता हवे मुख्य सचिवांचे उत्तर - Marathi News | Teacher 'TET' eligibility case now needs to be answered by Chief Secretaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक ‘टीईटी’ पात्रता प्रकरणी आता हवे मुख्य सचिवांचे उत्तर

शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या प्रतिज्ञापत्रातूनही न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. ...

मराठा मोर्चांविरोधात हायकोर्टात याचिका, हिंसाचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी  - Marathi News | Maratha Reservation : petition against Maratha Morcha in Mumbai High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा मोर्चांविरोधात हायकोर्टात याचिका, हिंसाचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी 

मराठा मोर्चांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. ...

पोलीस सहकार्य करत नाहीत, मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाकडे तक्रार - Marathi News | Police do not cooperate, complain to the Bombay High Court's High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस सहकार्य करत नाहीत, मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाकडे तक्रार

शहरातील बेकायदा होर्डिंग्स उतरविण्यासाठी पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रार मुंबई महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात केली. ...