लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

लोकलमध्ये अपंगांचा डबा विशेष डिझाईन करा : हायकोर्ट - Marathi News | Design a disabled box in the locales specially: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये अपंगांचा डबा विशेष डिझाईन करा : हायकोर्ट

अपंगांना एक पूर्ण डबा तरी द्या किंवा त्यांच्यासाठी राखीव भाग विशेष डिझाइन करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला शुक्रवारी केली. ...

सिंचन घोटाळ्याचे खटले तातडीने निकाली काढा- हायकोर्ट - Marathi News | Get rid of irrigation scam cases promptly- High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्याचे खटले तातडीने निकाली काढा- हायकोर्ट

विदर्भातील सिंचन घोटाळ्यावरील खटले तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयांना दिला ...

शैक्षणिक संस्थांचा दर्जा घसरू देऊ नका - Marathi News | Do not diminish the status of educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक संस्थांचा दर्जा घसरू देऊ नका

उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे उपटले कान ...

प्लॅस्टिकबंदीमुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी; पालिकेची हायकोर्टाला माहिती - Marathi News | Waterproofing due to plastic restriction is low; Information about the Municipal High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकबंदीमुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी; पालिकेची हायकोर्टाला माहिती

राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात तुंबले, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. ...

गणेशोत्सवातही थर्माकोलवर बंदी कायम राहणार! उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | The ban on thermocol will continue in Ganeshotsav! High Court Decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवातही थर्माकोलवर बंदी कायम राहणार! उच्च न्यायालयाचा निर्णय

गणेशोत्सवात थर्माकोलचे मखर व सजावटीच्या वस्तूंवरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. थर्माकोल फॅब्रिकेटर अ‍ॅण्ड डेकोरेटर असोसिएशनने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. ...

समृद्धी महामार्गाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकेचा अधिकार शेतकऱ्यांना - Marathi News |  The High Court rejected the petition against the Samruddhi Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकेचा अधिकार शेतकऱ्यांना

समृद्धी महामार्गात ग्रामपंचायतीच्या मालकीचा भूखंड संपादित करण्यात आला नाही. शेतक-यांच्या वतीने ग्रामपंचायत याचिका दाखल करू शकत नाही. ...

झेपत नसेल तर विमानाप्रमाणे रेल्वेचेही खासगीकरण करा - Marathi News | If you do not lease, privatize trains like airplanes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेपत नसेल तर विमानाप्रमाणे रेल्वेचेही खासगीकरण करा

दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते. लोकांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही. ...

अंधेरीमधील पुलाच्या दुर्घटनेस कुणीच जबाबदार नाही? मुंबई हायकोर्टाची विचारणा  - Marathi News | Who is not responsible for the accident in Andheri bridge? Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीमधील पुलाच्या दुर्घटनेस कुणीच जबाबदार नाही? मुंबई हायकोर्टाची विचारणा 

अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेच्या जबाबदारीवरून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी आहे. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस खडेबोल सुनावले. ...