लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

आई-वडिलांच्या भांडणात मुलांना साक्षीदार करणे गैर, हायकोर्टाचा निकाल : कोणीही जिंकले तरी मुलांचेच नुकसान - Marathi News | Witnessing children in parents' dispute: Non-Highcourt's Result: Even if a person wins, children suffer losses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई-वडिलांच्या भांडणात मुलांना साक्षीदार करणे गैर, हायकोर्टाचा निकाल : कोणीही जिंकले तरी मुलांचेच नुकसान

घटस्फोटासाठी न्यायालयात सुरू असलेल्या वादात त्या दाम्पत्याच्या लहान मुलाचा सारीपाटावरील सोंगटीसारखा वापर केला जाऊ शकत नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने एका घटस्फोट प्रकरणात ...

शारीरिक संबंध सहमतीनेच, बलात्काराच्या आरोपीला अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाने दिला दिलासा - Marathi News | With the consent of the physical relationship, arrest of anticipatory arrest of rape accused; High court gives relief; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शारीरिक संबंध सहमतीनेच, बलात्काराच्या आरोपीला अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाने दिला दिलासा

एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार व तिची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला. महिला सुशिक्षित असून, तिला तिचे चांगले-वाईट समजते ...

दुर्घटना घडल्यावरच जाग येते का? एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना हायकोर्टाची फटकार - Marathi News | Does the wake of the accident occur? High court torture to petitioners for filing PIL after Elphinstone stampede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्घटना घडल्यावरच जाग येते का? एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना हायकोर्टाची फटकार

एल्फिन्स्टन रोड येथील पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात जनहीत याचिका दाखल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या सामाजिक कार्यकर्त्यांना जाग येते का? असा सवालही न्य ...

‘पीएसआय’ होण्याची संधी हुकली,‘मॅट’ने वाढविलेली कमाल वयोमर्यादा रद्द - Marathi News | Opportunity to become PSI, missed the maximum age limit extended by matte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीएसआय’ होण्याची संधी हुकली,‘मॅट’ने वाढविलेली कमाल वयोमर्यादा रद्द

उपनिरीक्षक भरती नियमांनुसार या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गांसाठी ३५ वर्षे व मागासवर्गांसाठी ४० वर्षे अशी कमाल वयोमर्यादा आहे. ही वयोमर्यादा ओलांडलेल्या सेवेतील १४ पोलिसांनीही परीक्षेसाठी लोकसेवा आयोगाकडे अर्ज केले होते. ...

हेरिटेज इमारतीजवळील मेट्रो-३ च्या कामाला तात्पुरती स्थगिती, उच्च न्यायालय; फोर्टमधील जे.एन. पेटिट इमारत   - Marathi News |  Temporary suspension for Metro-3 work near Heritage Building, High Court; J.N. in Fort Petit building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेरिटेज इमारतीजवळील मेट्रो-३ च्या कामाला तात्पुरती स्थगिती, उच्च न्यायालय; फोर्टमधील जे.एन. पेटिट इमारत  

कुलाबा-सीप्झ या मार्गावरील मेट्रो- ३ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचेल, अशी भीती फोर्ट येथील जागतिक वारसा असलेल्या पेटिट या संस्थेने व्यक्त केल्यानंतर ...

न्यायसंस्थेला वेठीस धरणे सहन करणार नाही, उच्च न्यायालयाची कोल्हापूर, पुणे बार असोसिएशनला सक्त ताकीद   - Marathi News |  Kolhapur High Court, Pune Bar Association to be vigilant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायसंस्थेला वेठीस धरणे सहन करणार नाही, उच्च न्यायालयाची कोल्हापूर, पुणे बार असोसिएशनला सक्त ताकीद  

खंडपीठाच्या मागणीसाठी या पुढे कोणतेही आंदोलन सहन केले जाणार नाही, अशी कडक शब्दांत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच बार असोसिएशनच्या सदस्यांना तंबी दिली. ...

मेट्रो 3 च्या भुयारी कामाला दोन आठवड्यांची स्थगिती - उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Two weeks' suspension for the tunnel work of Metro 3 - High Court order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो 3 च्या भुयारी कामाला दोन आठवड्यांची स्थगिती - उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जे. एन. पेटिट इन्स्टिट्युट या इमारतीला मेट्रोच्या भुयाराच्या कामामुळे धोका असल्याचा आरोप झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या भुयाराच्या कामाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे ...

भुयारी मार्गाच्या कामाला स्थगितीस हायकोर्टाचा नकार, मेट्रो-३ प्रकल्प, आयआयटीच्या तज्ज्ञांची नियुक्ती   - Marathi News | High court denies suspension for Metro work, Metro-3 project, IIT experts appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मार्गाच्या कामाला स्थगितीस हायकोर्टाचा नकार, मेट्रो-३ प्रकल्प, आयआयटीच्या तज्ज्ञांची नियुक्ती  

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या प्रस्तावित मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या कामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे व ड्रिलिंगमुळे दक्षिण मुंबईतील जागतिक वारसाचा दर्जा असलेल्या इमारतींच्या प ...