लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
डॅशिंग रोहित! 'जेट स्की'ची राईड अन् बॉलिवूड हिरोसारखी स्टाईल, Photo - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians batter Rohit Sharma enjoying the break, photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :डॅशिंग रोहित! 'जेट स्की'ची राईड अन् बॉलिवूड हिरोसारखी स्टाईल, Photo

जामनगरमध्ये रोहित शर्माचा एक डॅशिंग लूक पाहायला मिळाला... ...

हार्दिक पांड्यावर टीकेची झोड! सिद्धू यांनी मुंबईच्या कर्णधाराला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya has been advised by Navjot Singh Sidhu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकवर टीकेची झोड! सिद्धू यांनी मुंबईच्या कर्णधाराला दिला मोलाचा सल्ला

Hardik Pandya Troll: मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. ...

Fact Check : हार्दिकला २ सामन्यांची मुदत; रोहित Mumbai Indians ची साथ सोडण्याच्या तयारीत? - Marathi News | Fact Check: Rohit Sharma to leave Mumbai Indians after IPL 2024 as Hardik Pandya could be given two more games with a mid-season captaincy change also a possibility  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : हार्दिकला २ सामन्यांची मुदत; रोहित Mumbai Indians ची साथ सोडण्याच्या तयारीत?

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये  सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. ...

Blog : मुंबई इंडियन्सच्या अपयशाला हार्दिक पांड्या नव्हे तर '१२वा खेळाडू' जबाबदार! पटलं तर विचार करा - Marathi News | Special blog on Hardik Pandya Captaincy: Don't blame all rounder for the failure of Mumbai Indians, the '12th player' responsible for MI downfall, Think if you agree | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog : मुंबई इंडियन्सच्या अपयशाला हार्दिक पांड्या नव्हे तर '१२वा खेळाडू' जबाबदार! पटलं तर विचार करा

मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील सुरुवात काही खास झालेली नाही. पण हे असे पहिल्यांदाच घडतंय असेही नाही. ...

IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार - Marathi News | IPL 2024: Suryakumar Yadav fit, to play soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार

IPL 2024: मुंबईच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे; कारण जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी जवळपास उत्तीर्ण केली आहे. ...

मोठी बातमी : सूर्यकुमार यादवच्या फिटनेसचा अहवाल समोर आला; MI चा खेळाडू IPL मध्ये....  - Marathi News | IPL 2024: Suryakumar Yadav declared fit, likely to play for Mumbai Indians against Delhi Capitals on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : सूर्यकुमार यादवच्या फिटनेसचा अहवाल समोर आला; MI चा खेळाडू IPL मध्ये.... 

बीसीसीआय आणि एनसीएमधील फिजिओंना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून सूर्यकुमारला खेळण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ घेतला. ...

गौप्यस्फोट! Mumbai Indians च्या खेळाडूंनी हार्दिकचा कर्णधार म्हणून स्वीकार केलेला नाही - Marathi News | "Hardik Pandya Has Been Left Alone" Harbhajan Singh expressed his anger at Mumbai Indians players for not accepting Hardik Pandya as their captain in IPL 2024. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गौप्यस्फोट! Mumbai Indians च्या खेळाडूंनी हार्दिकचा कर्णधार म्हणून स्वीकार केलेला नाही

IPL 2024, Mumbai Indians : हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) नेतृत्व फक्त मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीच नव्हे, तर संघातील खेळाडूंनीही मान्य केलेले नाही, असा दावा भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूने केला आहे. ...

IPL 2024: हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची घोडचूक! - Marathi News | former player Virender Sehwag said, hardik pandya must learn from Rohit sharma on how to use jasprit bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची चूक

Hardik Pandya And Rohit Sharma: हार्दिक पांड्या प्रथमच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. ...