लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

CoronaVirus: मुंबईची जीवनवाहिनी बंद होऊन एक महिना पूर्ण - Marathi News | CoronaVirus Mumbai local closed since one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबईची जीवनवाहिनी बंद होऊन एक महिना पूर्ण

रेल्वे प्रवाशांना येतेय आठवण; सोशल मीडियावर उद्घोषणा व्हायरल ...

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद; लांबपल्ल्याच्या गाड्याही रद्द - Marathi News | Coronavirus: Closes local until April 14; Long trains also canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद; लांबपल्ल्याच्या गाड्याही रद्द

Coronavirus: मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मंगळवारी, रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केले आहे. ...

Coronavirus मोठा निर्णय! सामान्य मुंबईकरांसाठी मध्यरात्रीपासून लोकल सेवा बंद - Marathi News | Local Trains will Close For Common commuters From midnight amid coronavirus kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus मोठा निर्णय! सामान्य मुंबईकरांसाठी मध्यरात्रीपासून लोकल सेवा बंद

अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रं पाहून रेल्वे स्थानकात सोडणार ...

Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू - Marathi News | Janata Curfew On Sunday to curb coronavirus What Is Closed And What Is Open kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

Coronavirus : उद्या लोकलच्या मोजक्याच फेऱ्या; लांब पल्ल्याच्या ४000 गाड्या रद्द - Marathi News | Coronavirus: only Limited local available tomorrow; 4000 long trains canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : उद्या लोकलच्या मोजक्याच फेऱ्या; लांब पल्ल्याच्या ४000 गाड्या रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मुंबईत मोजक्याच लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

...म्हणून लोकल बंद ठेवता येत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण - Marathi News | ... so the local Service cannot be closed, - Chief Minister said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून लोकल बंद ठेवता येत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. खासगी आस्थापनातील कर्मचाºयांना घरी बसून काम करण्यास सांगण्यात आले आहे ...

Coronavirus : जनता कर्फ्यूदिनी देशातील सर्व पॅसेंजर रेल्वे ठप्प, लोकल अन् एक्सप्रेस गाड्याही रद्द - Marathi News | Coronavirus: Janata Curfudini, all passenger trains in the country closed, suburban local trains canceled on 22 march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : जनता कर्फ्यूदिनी देशातील सर्व पॅसेंजर रेल्वे ठप्प, लोकल अन् एक्सप्रेस गाड्याही रद्द

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील सर्वच पॅसेंजर रेल्वे २१ मार्चच्या मध्यरात्रीपासून २२ मार्च रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ...

ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद - Marathi News | Grass fire near the railway tracks, Central railway's Local Service Stop between Thane-Kalyan Slow line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद

कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेले गवत आणि कचऱ्याला आग लागली आहे. ...