लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे अखेर सापडले - Marathi News | RPF Arrest 3 Youngsters For Performing Kiki Challenge On Running Train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे अखेर सापडले

धावत्या ट्रेनमध्ये किकी चॅलेंज करणं तीन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. ...

Central Train Update भांडुप-कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway Update technical problem in local train between bhandup and kanjurmarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Central Train Update भांडुप-कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Train Update : भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

मुंबईतील मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on the Western Railway with Central Harbor in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ...

रेल्वे कर्मचाऱ्याची गटारी जोरात!; विनातिकीट बकरीचा २,५०० रुपयांत लिलाव - Marathi News | Railway staff drains gutter! Auction of Vinayakit Goat at Rs 2,500 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे कर्मचाऱ्याची गटारी जोरात!; विनातिकीट बकरीचा २,५०० रुपयांत लिलाव

आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात नागरिकांना गटारीचे वेध लागतात. मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जातात. याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या कर्मचा-याने ‘विनातिकीट बकरी’ लिलावातून २ हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची तयारी केली. ...

'बकरा' नव्हे, बकरी सापडली अन् रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली गटारीची तयारी! - Marathi News | 'Goats', but the goat was found, and TC started the preparations for the gutter! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बकरा' नव्हे, बकरी सापडली अन् रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली गटारीची तयारी!

श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी करण्याची परंपरा आहे. गटारीसाठी खवय्ये विविध मांसाहाराचा ताव मारण्याचा बेत आखतात. याच धर्तीवर मध्य रेल्वेने विनातिकीट बकरी 2 हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची जोरदार तयारी केली आहे. ...

वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा - Marathi News | 9.50 lakh GB data used from mumbai local train station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा

डीजिटल इंडियात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कमी किमतीत आणि मोफत डेटा मिळविण्यासाठी मोबाईल इंटरनेट युजर्स नेहमीच प्रयत्न करत असत ...

क्लिक करा, शेअर करा! रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम - Marathi News |  Click, Share! Western Railway Program for Cleanliness of Clean Toilets at Railway Stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लिक करा, शेअर करा! रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम

रेल्वे स्थानकांवरील शौचालयांतील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘क्लिक करा, शेअर करा’ या नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे. ...

रेल्वे प्रवासी असुरक्षितच; तीन दिवसांत ३० प्रवाशांचा मृत्यू तर २८ जण जखमी - Marathi News |  Railway passengers are insecure; 30 passengers died and 28 others injured in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवासी असुरक्षितच; तीन दिवसांत ३० प्रवाशांचा मृत्यू तर २८ जण जखमी

प्रवासी सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन वारंवार सांगते. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५८ प्रवाशांना फटका बसल्यामुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...