लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

धावती लोकल थांबवून केले चाकांचे नटबोल्ट टाइट, शहाड स्थानकातील प्रकार - Marathi News |  Walking locals are made of wheel-shaped nutsbolts, shaded stations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धावती लोकल थांबवून केले चाकांचे नटबोल्ट टाइट, शहाड स्थानकातील प्रकार

धावती लोकल ट्रेन थांबताच दोन तांत्रिक कामगारांनी खाली उतरून ट्रेनच्या चाकांचे नटबोल्ट टाइट केले. हा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १वर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता घडला. ...

लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाने लाथ मारल्याने 'त्या' ट्रॅकमनचा मृत्यू? - Marathi News | The death of a man who stunts in a local car, is he dead? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाने लाथ मारल्याने 'त्या' ट्रॅकमनचा मृत्यू?

स्टंट करताना त्याने लाथ मारल्यामुळे श्रावण दुसऱ्या रुळावरून येणा-या लोकलच्या धडकेत जखमी झाला. ...

Lower Parel Bridge Closed : लोअर परेल पुलावरून रेल्वे प्रशासन आणि महापालिका आमने-सामने - Marathi News | Railway Administration and Municipal Corporation Dispute from Lower Parel Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed : लोअर परेल पुलावरून रेल्वे प्रशासन आणि महापालिका आमने-सामने

Lower Parel Bridge Closed : रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका या पुलाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ...

Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात - Marathi News | Lower Parel Bridge - Machinery will be deployed near Hatpur, RPL personnel near Lower Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात

धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...

Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट - Marathi News | Lower Parel Bridge Closed: See how employees found their alternative way to office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट

लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. ...

Lower Parel Bridge Closed: गर्दीत गोंधळ टाळा, संयम ठेवा! - Marathi News | Lower Parel Bridge Closed: Avoid crowded confusion, keep patience! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed: गर्दीत गोंधळ टाळा, संयम ठेवा!

लोअर परेल पूल कामानिमित्त बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या खाली असलेल्या पर्यायी पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाले आहे. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-विद्याविहारदरम्यान तांत्रिक बिघाड - Marathi News | Technical failure on Kurla to Vidya Vihar, local traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-विद्याविहारदरम्यान तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या लेल्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. ...

मुंबईतील पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत - Marathi News | Local trains in Western Railway disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.  ...