लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!   - Marathi News | Elderly Woman Injured After Metal Barricade Falls On Her In Andheri Amid Gusty Winds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  

मुंबईत सध्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं वेगानं सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. ...

नालेसफाईवर एआयचा वॉच! कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडीओचे विश्लेषण करणार - Marathi News | AI watch on drain cleaning in mumbai! Will analyze contractor's photos and videos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईवर एआयचा वॉच! कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडीओचे विश्लेषण करणार

पारदर्शक कामाचा पालिकेचा दावा, रिअल टाइम जिओ-टॅगसह व्हिडीओ आणि फोटो तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे.  ...

विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी; ट्रस्ट म्हणते अधिकृत, महापालिका म्हणते अनधिकृत - Marathi News | Hearing today regarding Jain temple in Vile Parle; BMC Municipal Corporation says its unauthorized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी; ट्रस्ट म्हणते अधिकृत, महापालिका म्हणते अनधिकृत

१६ एप्रिलला सकाळी ११:४५ वाजता ‘जैसे थे’चा आदेश आला, तोपर्यंत या बांधकामाचा बराचसा भाग पाडण्यात आला होता ...

रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा - Marathi News | In Mumbai, Road concreting reduces pothole filling cost by Rs 140 crore; BMC Tender for only Rs 79 crore this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा

या काँक्रिटीकरणात टप्पा १ मधील  रस्त्यांचे ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे ...

दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण... - Marathi News | It is unacceptable to hinder development for two percent interest; BMC Commissioner said because... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

आशिया खंडातली सर्वांत मोठी महापालिका असलेल्या मुंबई पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटींचा आहे. पण म्हणून मुंबई महापालिकेचे विकेंद्रीकरण करण्याचा विचार कुणाच्याही मनात नाही. ...

विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद - Marathi News | Worship was held at the Jain temple site in Vileparle; Strong backlash against the crackdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद

मंदिरावर कारवाई करताना, मंदिराच्या मागे दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत उभी राहिलेली एकमजली इमारत पालिकेला दिसली नाही का? असा सवालही त्यांनी केला ...

Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड  - Marathi News | Mumbai Municipal Corporation has scrapped the Abhay scheme that offered discounts on water bills. Now, citizens will have to pay a two percent penalty if they delay paying their bills. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 

Mumbai BMC News: मुंबई महापालिकेकडून विशेष सवलत देणारी अभय योजना बंद; वेळेत पाणी बिल न भरल्यास आता दोन टक्क्यांचा दंड भरावा लागणार.   ...

बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले - Marathi News | Illegal constructions threaten planned development, High Court reprimands BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले

BMC Bombay High Court Mumbai News: एका आठवड्यात आरक्षणानुसार हा भूखंड ‘खुला भूखंड’ म्हणून पुन्हा राखून ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. ...