लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पालिका अर्थसंकल्पात ‘बेस्ट’ला स्थान द्या! 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेची मागणी  - Marathi News | in mumbai place the best bus in the municipal budget demand of aamchi mumbai aamchi best institution  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अर्थसंकल्पात ‘बेस्ट’ला स्थान द्या! 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेची मागणी 

बेस्ट दिनाच्या निमित्ताने ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ने बुधवारी बेस्ट उपक्रमाची बससेवा वाचविण्यासाठी जाहीर सभा आयोजित केली होती. ...

जेलीफिशपासून संरक्षणाबाबत उपाययोजना करा; मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या मनपाला सूचना - Marathi News | in mumbai take measures to protect against jellyfish notice from municipal commissioner of fisheries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेलीफिशपासून संरक्षणाबाबत उपाययोजना करा; मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या मनपाला सूचना

मुंबई किनारपट्टीवर जेलीफिश आढळत आहेत. ...

मुलुंडच्या स्मशानभूमीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? 'लोकमत'च्या बातमीनंतर रहिवाशांचा आरोप - Marathi News | in mumbai corruption of crores in mulund graveyard allegation of local residents after the news of lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडच्या स्मशानभूमीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? 'लोकमत'च्या बातमीनंतर रहिवाशांचा आरोप

Mulund News- मुलुंड स्मशानभूमीचे नूतनीकरण, सुशोभीकरण, इतर कामांसाठी पालिकेने आठ कोटी ४२ लाख ३६ हजार ६७८ रुपयांचे टेंडर काढले होते. ...

Mumbai Best Bus Service मुंबईकरांची बेस्ट 'नॉट बेस्ट'; आर्थिक कोंडीत रुतलेले चाक बाहेर कधी निघणार? - Marathi News | in mumbai decline of 9 lakh passenger in 15 years left the beleaguered best bus service reeling deeper loss | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Best Bus Service मुंबईकरांची बेस्ट 'नॉट बेस्ट'; आर्थिक कोंडीत रुतलेले चाक बाहेर कधी निघणार?

Mumbai Best Bus Service : बेस्ट प्रशासनाला आर्थिक साहाय्य देण्यास आता पालिकेनेही हात आखडता घेतल्याने राज्य सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची गरज बेस्ट संघटना व्यक्त करीत आहेत. ...

मुंबई पालिकेने एका दिवसात उचलला २५० टन कचरा; स्वच्छ मुंबईसाठी डीप क्लीन ड्राइव्ह - Marathi News | about 250 tonnes of garbage picked up by mumbai municipality in a day deep clean drive for a clean mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेने एका दिवसात उचलला २५० टन कचरा; स्वच्छ मुंबईसाठी डीप क्लीन ड्राइव्ह

महापालिकेकडून सर्व विभागांतील विविध ठिकाणी शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राइव्ह) राबवत एकाच दिवसात १३२ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. ...

मान्सूनचे मिशन कम्प्लिट! 'मध्य वैतरणा'चे ५ दरवाजे उघडले; जलाशयांतील साठा ९० टक्क्यांवर - Marathi News | in mumbai monsoon mission complete 5 doors of madhya vaitrana lake opened stocks in reservoirs at 90 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनचे मिशन कम्प्लिट! 'मध्य वैतरणा'चे ५ दरवाजे उघडले; जलाशयांतील साठा ९० टक्क्यांवर

मध्य वैतरणा धरण भरल्यामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा हा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. ...

जन्म, मृत्यू प्रमाणपत्र लवकरच ऑनलाइन; ‘नवी प्रणाली येईपर्यंत सहकार्य करा’ - Marathi News | in mumbai birth and death certificate online soon cooperate till new system comes bmc appeals to citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जन्म, मृत्यू प्रमाणपत्र लवकरच ऑनलाइन; ‘नवी प्रणाली येईपर्यंत सहकार्य करा’

महापालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील नागरी नोंदणीप्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. ...

गणेश मंडळांसाठी यंदा जाचक अटी; नियमांबाबत पुनर्विचाराची समन्वय समितीकडून पालिकेला विनंती - Marathi News | in mumbai oppressive conditions for ganesh mandals this year request to the municipality from the coordination committee to reconsider the new rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडळांसाठी यंदा जाचक अटी; नियमांबाबत पुनर्विचाराची समन्वय समितीकडून पालिकेला विनंती

मुंबई महापालिकेच्या जाचक अटींमुळे शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सलग ५ वर्षांच्या मंडप परवानगीपासून यंदा वंचित राहणार असल्याचे संकेत आहेत. ...