लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

१७ बळी गेल्यानंतर होर्डिंगचे मजबुतीकरण, घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेच्या धोरणात बदल - Marathi News | Ghatkopar Hoarding Collapse: Reinforcement of hoardings after 17 casualties, change in municipal policy after Ghatkopar tragedy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ बळी गेल्यानंतर होर्डिंगचे मजबुतीकरण, घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेच्या धोरणात बदल

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाल्यावर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने होर्डिंगच्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. होर्डिंगचा पाया आणि त्याची मजबुती यावर नव्या धोरणात भर देण्यात आला  आहे. ...

दफनासाठी आता काय मंगळावर जायचे का? न्यायालयाचा महापालिकेला सवाल - Marathi News | why go to mars now for burial the question of the high court to the municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दफनासाठी आता काय मंगळावर जायचे का? न्यायालयाचा महापालिकेला सवाल

आदरपूर्वक अंतिम संस्कार करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकाराएवढाच महत्त्वाचा आहे. ...

मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण; अनेक पदे रिक्त, भरती नाही - Marathi News | Additional workload on security guards in Mumbai Municipal Corporation; Many posts are vacant, no recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण; अनेक पदे रिक्त, भरती नाही

सुरक्षा रक्षकांची १९८४, तर उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त ...

वातावरणीय अर्थसंकल्प प्रदूषण कमी करेल का? - Marathi News | Mumbai Municipal Corporation: Will climate budgets reduce pollution? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वातावरणीय अर्थसंकल्प प्रदूषण कमी करेल का?

Mumbai Municipal Corporation: वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावते. गेल्या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात प्रदूषण इतके वाढले होते की कृत्रिम पाऊस पाडून वातावरणातील धूळ आणि हवेतील प्रदूषके खाली बसविण्याची वेळ महापालिकेवर आली ...

मालाड सबवे, पाटकरवाडीत पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा; भातखळकर यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश  - Marathi News | Install additional water pumping pumps at Malad Subway, Patkarwadi; atul Bhatkhalkar's instructions to the municipal officials  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड सबवे, पाटकरवाडीत पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा; भातखळकर यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश 

मालाड पूर्व मधील वॉर्ड क्रमांक ३६ आणि ४५ मधील पावसाळा पूर्व कामांची पाहणी करण्यात आली. ...

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला येणार वेग; ५१ बांधकामे हटविली : वाहतूक समस्या सुटणार - Marathi News | goregaon mulund road project speeding up 51 constructions removed traffic problem will be solved in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला येणार वेग; ५१ बांधकामे हटविली : वाहतूक समस्या सुटणार

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे महापालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागाने शुक्रवारी हटवली. ...

आयुक्तांना न जुमानणारे अभियंता सोमेश शिंदे निलंबित; अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणे भोवले - Marathi News | engineer somesh shinde suspended by bmc for ignorance of unauthorized constructions absence of meeting in mumbai   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्तांना न जुमानणारे अभियंता सोमेश शिंदे निलंबित; अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणे भोवले

आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्याप्रकरणी दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर आयुक्त भूषण गगराणी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. ...

पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करा, आमदार अतुल भातखळकर यांचे पालिकेला निर्देश - Marathi News | Complete pre-monsoon works immediately, MLA Atul Bhatkhalkar directed the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करा, आमदार अतुल भातखळकर यांचे पालिकेला निर्देश

Mumbai News: पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व कामे तातडीने पूर्ण करून  कुठेही पाणी भरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार भातखळकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.  ...