लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी - Marathi News | 15 policemen including five officers injured in Powai incident, mob pelt stones on municipal anti-encroachment team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी

पवईच्या जयभीमनगर भागातील अतिक्रमण हटवण्याची नोटीस महापालिकेने संबंधित बांधकामधारकांना ३ जून रोजी दिली होती. ...

मुंबई महापालिकेचा वातावरणीय अर्थसंकल्प; उपाययोजनांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | climate budget of mumbai municipal corporation announce 10 crore provision for measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा वातावरणीय अर्थसंकल्प; उपाययोजनांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद

क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ...

पालिका अभियंत्याकडे गुन्हे शाखेची चौकशी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण  - Marathi News | Crime Branch inquiry to Municipal Engineer, Ghatkopar hoarding accident case  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अभियंत्याकडे गुन्हे शाखेची चौकशी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण 

होर्डिंगबाबत भिंडेविरुद्ध महापालिकेत तक्रार येताच, महापालिकेने भिंडेला नोटीस पाठवली. ...

रस्ते डागडुजीसाठी मुदतवाढ; ७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई, प्रशासनाचा इशारा - Marathi News | road repair work in mumbai should be completed before june 7 warned addministration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते डागडुजीसाठी मुदतवाढ; ७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई, प्रशासनाचा इशारा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या होत्या. ...

कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका - Marathi News | Mumbai Coastal Road is Safe as Success in Stopping Water Seeping in Tunnel says Mumbai Municipal Corporation BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या २५ जॉइंट्सची पाहणी करून आवश्यकता असल्यास दुरुस्ती केली जाणार आहे ...

यंदाही खड्ड्यांची तक्रार ॲपद्वारे नोंदवता येणार; ‘पॉटहोल ट्रॅकिंग’साठी पालिकेची तयारी - Marathi News | the application of pothole tracking system bmc will be used in this year to find potholes on roads during monsoon in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाही खड्ड्यांची तक्रार ॲपद्वारे नोंदवता येणार; ‘पॉटहोल ट्रॅकिंग’साठी पालिकेची तयारी

मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. ...

भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन - Marathi News | risk of landslides in vikhroli and ghatkopar bmc urged residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची पूर्वतयारी सुरू आहे. ...

डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक - Marathi News | Engineer will keep an eye on Dean work BMC appointed four executive administrators in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक

सायन, केईएम, कूपर आणि नायर या मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयांशी संबंधित महाविद्यालयांत आता कार्यकारी प्रशासक नेमण्यात आले आहेत. ...