लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिरासाठी २८० कोटी; मुंबई पालिका करणार विकास - Marathi News | about 280 crores for mumbadevi mahalakshmi temple development will be done by mumbai municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिरासाठी २८० कोटी; मुंबई पालिका करणार विकास

जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी, मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय. ...

मुंबई महापालिकेत टेंडर घोटाळे, मुंबई वंचितचा आरोप  - Marathi News | Tender scams in Mumbai Municipal Corporation, allegation of Mumbai deprived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत टेंडर घोटाळे, मुंबई वंचितचा आरोप 

हे सगळे मुद्दे घेऊन मुंबई आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो. मात्र ते साधे ऐकायला तयार नाहीत. मागील चार महिन्या पासून हे फिरवा फिरवीची उत्तरे देत आहेत असेही संघटक मनोज मर्चंडे यांनी सांगितले.  ...

गाड्या उभ्या तरी कुठे करायच्या? ‘पार्किंग’ प्रश्न सुटेना; मेट्रोखालीही बेकायदेशीर वाहनतळ - Marathi News | where to park the cars the parking problem of mumbai is not solved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाड्या उभ्या तरी कुठे करायच्या? ‘पार्किंग’ प्रश्न सुटेना; मेट्रोखालीही बेकायदेशीर वाहनतळ

बेघरांचेही रात्री वास्तव्य. ...

शाळांतील विद्यार्थ्यांचा पावसाळा होणार सुकर, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद - Marathi News | rainy season will be easy for students in schools municipality will provide free school supplies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांतील विद्यार्थ्यांचा पावसाळा होणार सुकर, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद

शालोपयोगी वस्तूंमध्ये छत्रीचा समावेश. ...

‘नो पार्किंग’मधून दुचाकी उचलताना नियम पाळला जातो का साहेब ? अनेक ठिकाणी वाद - Marathi News | the rule followed while picking up a bike from no parking controversy in parking issue many places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नो पार्किंग’मधून दुचाकी उचलताना नियम पाळला जातो का साहेब ? अनेक ठिकाणी वाद

वाहतूक पोलिसांकडूनही वाढला कारवाईचा वेग. ...

लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा - Marathi News | Relief to women on sexual violence issues; Facilities will now be available in all municipal maternity homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या 'दिलासा’ केंद्रांचा आता महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये 'दिशा’ केंद्रांच्या स्वरुपात विस्तार करण्यात येणार आहे. ...

१० जणांकडे थकले २८० कोटी; मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश - Marathi News | 280 crore at10 people; Municipal corporation fails to meet property tax collection target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० जणांकडे थकले २८० कोटी; मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश

एकट्या  पाच व्यावसायिक आस्थापनांकडे मिळून २५१ कोटी ४३ लाख १७ हजार ४१  रुपये एवढी थकबाकी आहे. ही थकबाकी मार्च २०१० आणि एप्रिल २०१० नंतरची आहे. ...

पालिकेच्या ‘प्रशासकराज’मध्ये झगमगाट, चौकशांचा ससेमिरा; दोन वर्षांत सामान्य मुंबईकर दुर्लक्षित राहिल्याची भावना - Marathi News | In the municipality's 'administrative office', there is a lot of confusion, a lot of inquiries; A feeling that common Mumbaikars have been neglected in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या ‘प्रशासकराज’मध्ये झगमगाट, चौकशांचा ससेमिरा; दोन वर्षांत सामान्य मुंबईकर दुर्लक्षित राहिल्याची भावना

महापालिकेची मुदत २ वर्षांपूर्वी संपल्याने २२७ नगरसेवक आणि पाच नामनिर्देशित नगरसेवक पदमुक्त झाले. पालिकेची पुढील निवडणूक ७ मार्च २०२२ पूर्वी होणे आवश्यक होते. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे पालिकेत प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. ...