लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पालिकेचे १५ मुख्य अभियंते झाले एकदम खूष! पदोन्नती समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | 15 chief engineers of the municipality are very happy! Decision at the meeting of promotion committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे १५ मुख्य अभियंते झाले एकदम खूष! पदोन्नती समितीच्या बैठकीत निर्णय

...दरम्यान, पालिकेच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

विषारी धूर सोडणाऱ्या ‘त्या’ १२ भट्ट्या काढल्या, ‘सी’ विभागात महापालिकेची कारवाई - Marathi News | about 12 furnaces emitting toxic fumes were removed municipal corporation action in c section in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषारी धूर सोडणाऱ्या ‘त्या’ १२ भट्ट्या काढल्या, ‘सी’ विभागात महापालिकेची कारवाई

वायूप्रदूषण व धूळ नियंत्रणासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. ...

रस्त्यांच्या खोदाईला पायबंद; मुंबई महापालिकेकडून १५ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर - Marathi News | Stop digging of roads; 15-clause guidelines announced by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांच्या खोदाईला पायबंद; मुंबई महापालिकेकडून १५ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रस्ते खोदण्यास बंदी घालतानाच रस्त्याखालील विविध सेवा वाहिन्यांची कामे करण्यासाठी पालिका  ‘डक्ट पॉलिसी’ लागू करणार आहे. ...

प्रदूषण करणारी सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्ट्या; 'सी' विभागात महापालिकेची कारवाई - Marathi News | 12 furnaces of polluting gold and silver gilding businessmen, Dhurandi removed Municipal action in C section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषण करणारी सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्ट्या; 'सी' विभागात महापालिकेची कारवाई

काळबादेवीच्या नागरी वस्तीतील सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या बारा भट्ट्या आणि धुरांडी मुंबई महापालिकेने काढून टाकली. ...

सुरक्षा दल आणि रुग्णालयात पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली - Marathi News | Security forces and municipalities will use artificial intelligence systems in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षा दल आणि रुग्णालयात पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली

महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱया सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे. ...

इक्बाल सिंह चहल, अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिका सोडावी लागणार?; बदली अटळ! कारण... - Marathi News | Iqbal Singh Chahal Ashwini Bhide have to leave Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इक्बाल सिंह चहल, अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिका सोडावी लागणार?; बदली अटळ! कारण...

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांची बदली होणं आता अटळ मानलं जात आहे. ...

पोषण आहारात दर्जेदार खिचडी देण्यासाठी पालिका घेणार काळजी - Marathi News | the municipality will take care to provide quality khichdi in nutrition for the students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोषण आहारात दर्जेदार खिचडी देण्यासाठी पालिका घेणार काळजी

अधिकारी देणार अचानक भेट; चेंबूर येथील घटनेनंतर प्रशासन सतर्क. ...

३,९०० जणांनी थकवला २,२०० कोटींचा कर; पालिकेपुढे वसुलीचे मोठे आव्हान  - Marathi News | 3,900 people have paid tax of 2,200 crores a big challenge for collection to the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३,९०० जणांनी थकवला २,२०० कोटींचा कर; पालिकेपुढे वसुलीचे मोठे आव्हान 

तब्बल ३९०० मुंबईकरांकडून त्या आधीच्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. ...