लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; सफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध - Marathi News | Due to the decision of the BMC, 75 thousand people are unemployed; Opposition to awarding the cleaning contract to a single company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे निर्णय मागे ना घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयास काँग्रेस पक्षानेही विरोध केला आहे. ...

स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा - Marathi News | Epidemic diseases have been prevented due to cleanliness drive, Mumbai Municipal Commissioner claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्यमानदेखील सुधारले जाणार असून, यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केला. ...

धारावीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पालिका शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेची चौकशी - Marathi News | inquiry into principal who denied admission to out-of-school students in dharavi municipal school orders of child rights commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पालिका शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेची चौकशी

अहवाल सादर करण्याचे बालहक्क आयोगाचे आदेश. ...

१४ दिवस पाणी जपून वापरा... खार, वांद्र्यातील नागरिकांना महानगरपालिकेचे आवाहन  - Marathi News | municipal corporation appeals to the citizens of khar bandra for using water carefully will face 10% water cut from feb 27 to mar 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ दिवस पाणी जपून वापरा... खार, वांद्र्यातील नागरिकांना महानगरपालिकेचे आवाहन 

वांद्रे एच- पश्चिम परिसरात पाली हिल जलाशयाच्या जुन्या मुख्य जलवाहिनीचे पुनर्वसन आणि सशक्तीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. ...

आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची - Marathi News | enjoy indulgent swimming in three more pools online registration is required for admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. तीन नवे जलतरण तलाव त्यांच्यासाठी खुले होत आहेत. ...

‘देवनार’च्या कचऱ्याला २ कोटींचा सुगंध! डम्पिंगमध्ये वनस्पतिजन्य सुगंधी फवारणी केली जाणार - Marathi News | BMC to spend 2 crore on deonar dumping ground will be done with botanical aromatic spray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘देवनार’च्या कचऱ्याला २ कोटींचा सुगंध! डम्पिंगमध्ये वनस्पतिजन्य सुगंधी फवारणी केली जाणार

१२ महिन्यांचे कंत्राट, नागरिकांना दिलासा; आगीच्या घटनाही कमी होणार.  ...

तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार - Marathi News | by spending 30 crores will prevent the flood of mithi river and the water of vihar lake will be diverted elsewhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार

मुख्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणार.  ...

पावसाळ्याआधी मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या; मुंबई महापालिकेकडून उपाययोजना  - Marathi News | protective nets on manholes before monsoon measures taken bmc in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्याआधी मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या; मुंबई महापालिकेकडून उपाययोजना 

मुंबईतील मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध पर्याय निवडले जात आहेत. ...