लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या, पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Municipal Commissioner to pay compensation to the citizens from the fine imposed on the Metro in connection with the burst water pipe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या''

Mumbai Municipal Corporation: मुंबई मेट्रोच्या कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना, अंधेरीतील वेरावली  सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. ...

शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी अखेर नव्याने निविदा - Marathi News | Finally new tender for concreting of roads in city area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी अखेर नव्याने निविदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेने ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  ...

वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड - Marathi News | Damage to Veravali water channel, contractor fined rs 1cr | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड

२९ नोव्हेंबर रोजी मेट्रोचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली होती. ...

मोकळ्या मैदानाच्या धोरणाला राजकीय रंग, काँग्रेसच्या माजी नगरसेवकाकडून धोरणाचा निषेध - Marathi News | Political color to open ground policy, ex-Congress corporator condemns the policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोकळ्या मैदानाच्या धोरणाला राजकीय रंग, काँग्रेसच्या माजी नगरसेवकाकडून धोरणाचा निषेध

Mumbai: महापालिकेच्या मोकळ्या जागेचे काय करायचे? यावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री मंगलप्रभाग लोढा यांनी बोलावली. बैठकीत आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला. ...

कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम, महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत - Marathi News | Work from Monday for artificial rain, deadline for candidates to submit tariff from Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम, महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत

Mumbai: प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. यासंदर्भात इच्छुक कंपन्यांनी प्रस्ताव करण्यासाठी ४ ते १४ डिसेंबर ही मुदत आखून देण्यात आली आहे. ...

२०१२ चा ऑडिट रिपोर्ट २०२३ ला आला! लेखा परीक्षणात पाणी खात्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर - Marathi News | Mumbai Municipal Corporation: 2012 Audit Report 2023! Water department's governance in the audit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०१२ चा ऑडिट रिपोर्ट २०२३ ला आला! लेखा परीक्षणात पाणी खात्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर

Mumbai Municipal Corporation: तब्बल ३६९५ कोटी रुपयांच्या पाणी बिलांची न झालेली वसुली, अनेकदा मीटर रीडिंग न घेताच आकारण्यात आलेली बिले, मोठ्या संख्येने कार्यरत नसणारी जलमापके, वसुलीतील निष्काळजीपणा, कर्मचाऱ्यांना नियमबाह्य रीतीने दिलेले पैसे, असा पाणी ...

१२ इमारती, १० हजार रहिवासी, पाणी मात्र बंद, मागठाण्यात १० टक्के पाण्यावर दिवस काढत आहेत नागरिक! - Marathi News | Mumbai: 12 buildings, 10 thousand residents, but the water is off, citizens are spending their days on 10 percent water in Magthana! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ इमारती, १० हजार रहिवासी, पाणी मात्र बंद, मागठाण्यात १० टक्के पाण्यावर दिवस काढत आहेत नागरिक!

Mumbai: बोरिवली पूर्व उपनगरातील मागठाणे भागातील १२ इमारती, ट्रान्झिट कॅम्प, टाॅवरमध्ये राहणारे १० ते १२ हजार लाेक तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत.   ...

५६ बांधकामे केली जमीनदोस्त, मिठी नदी रुंदीकरणात मोठा अडथळा - Marathi News | 56 constructions done Landslide, Mithi river widening is a major obstacle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५६ बांधकामे केली जमीनदोस्त, मिठी नदी रुंदीकरणात मोठा अडथळा

Mumbai: मिठी नदी रुंदीकरणात अडथळा ठरणारी  ५६ बांधकामे  गुरुवारी तोडण्यात आली.  ‘एल’ विभागाच्या कुर्ला पश्चिम येथे किस्मतनगर परिसरातील व्यापारी बांधकामांवर ही कारवाई झाली. ...