बरोबर वर्षापूर्वी म्हणजे २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिममधील जीवदया लेनमध्ये भरवस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्या विमानाच्या वैमानिकांनी मृत्यू समोर दिसत असताना प्रसंगावधान राखून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारोंचे प्राण वाचवले. ...
घाटकोपर विमान दुर्घटना ही हत्या असल्याचा आरोप अॅड. यशवंत शेनॉय यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
घाटकोपर विमान दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेला. मात्र, याचे गांभीर्य न ठेवता, शुक्रवारी हेच दुर्घटनास्थळ पर्यटनस्थळ बनले होते. बघ्यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली़ ...
घाटकोपर विमान दुर्घटनेतील पादचारी गोविंद दुबे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. कोणतीही चूक नसताना गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे सांगत सरकारने त्वरित मदत करावी ...
घाटकोपर विमान अपघात प्रकरणी विमानमालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...