लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विमान दुर्घटना

मुंबई विमान दुर्घटना, मराठी बातम्या

Mumbai plane crash, Latest Marathi News

घाटकोपर विमान दुर्घटना : कथा ‘त्या’ बलिदानाची... - Marathi News | Mumbai Plane Crash : The Story 'That' Sacrifice ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपर विमान दुर्घटना : कथा ‘त्या’ बलिदानाची...

बरोबर वर्षापूर्वी म्हणजे २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिममधील जीवदया लेनमध्ये भरवस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्या विमानाच्या वैमानिकांनी मृत्यू समोर दिसत असताना प्रसंगावधान राखून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारोंचे प्राण वाचवले. ...

Mumbai Plane Crash :... तर घाटकोपरचा विमान अपघात टळला असता! - Marathi News | Mumbai Plane Crash: ... if Ghatkopar plane avoided the accident! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Plane Crash :... तर घाटकोपरचा विमान अपघात टळला असता!

घाटकोपर विमान दुर्घटना ही हत्या असल्याचा आरोप अ‍ॅड. यशवंत शेनॉय यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

‘त्या’ विमानाकडे उड्डाणाचे प्रमाणपत्रच नव्हते! - Marathi News | The plane did not have a flight certificate! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ विमानाकडे उड्डाणाचे प्रमाणपत्रच नव्हते!

घाटकोपरला दाट लोकवस्तीत कोसळलेल्या खाजगी विमानाला उड्डाणासाठी आवश्यक असलेले एअरवदीर्नेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली ...

दुर्घटनास्थळ बनले पर्यटनस्थळ - Marathi News | Tourism became an accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्घटनास्थळ बनले पर्यटनस्थळ

घाटकोपर विमान दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेला. मात्र, याचे गांभीर्य न ठेवता, शुक्रवारी हेच दुर्घटनास्थळ पर्यटनस्थळ बनले होते. बघ्यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली़ ...

राजावाडी रुग्णालयाबाहेर नातेवाइकांचे आंदोलन , मदतीशिवाय मृतदेह न स्वीकारण्याचा निर्धार - Marathi News | Without the relatives of the relatives outside the Rajawadi Hospital and without the help of the body, they decided not to accept the body | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजावाडी रुग्णालयाबाहेर नातेवाइकांचे आंदोलन , मदतीशिवाय मृतदेह न स्वीकारण्याचा निर्धार

घाटकोपर विमान दुर्घटनेतील पादचारी गोविंद दुबे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. कोणतीही चूक नसताना गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे सांगत सरकारने त्वरित मदत करावी ...

घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी - Marathi News | Ghatkopar plane crash: Vikas-Patil's demand for filing offense against Deepak Kothari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी

घाटकोपर विमान अपघात प्रकरणी विमानमालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  ...

Mumbai Plane Crash Video: घाटकोपर येथील विमान अपघाताचे CCTV फुटेज आले समोर   - Marathi News | Mumbai Plane Crash Video: CCTV footage of the plane crash occurred at Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Plane Crash Video: घाटकोपर येथील विमान अपघाताचे CCTV फुटेज आले समोर  

घाटकोपर येथे गुरुवारी झालेल्या चार्टर्ड विमानाच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ...

Mumbai Plane Crash : नवऱ्याच्या 'सरप्राइज'नं खुशीत होती पायलट मार्या; आनंदी दिवसाचा शेवट झाला दुर्दैवी! - Marathi News | Mumbai Plane Crash: Marya zuberi was happy with husband's surprise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Plane Crash : नवऱ्याच्या 'सरप्राइज'नं खुशीत होती पायलट मार्या; आनंदी दिवसाचा शेवट झाला दुर्दैवी!

घाटकोपरमधील चार्टर्ड विमानाच्या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत हजारो नागरिकांचे प्राण वाचवणारी पायलट मार्या झुबेरीचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला आहे. ...