लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

BREAKING: मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला बजावली नोटीस, अजामीनपात्र वॉरंट जारी करणार? - Marathi News | Mumbai Sessions Court issues notice to MLA Ravi Rana and MP Navneet Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला बजावली नोटीस, अजामीनपात्र वॉरंट जारी करणार?

कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्थींवर जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक; देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार, शोध सुरू - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande driver has been arrested by a team of Mumbai Shivaji Park Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक; देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार, शोध सुरू

मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. ...

Sandeep Deshpande: पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडेंवर कारवाई होणार; गृहराज्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Sandeep Deshpande: Action will be taken against MNS Leader Sandeep Deshpande; Instructions given by the Minister of State for Home Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडेंवर कारवाई होणार; गृहराज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवा देऊन निसटले. ...

मुंबई पोलिसांची दिली इतक्या मशिदींना मुभा, पण सायलेंट झोनमध्ये भोंगे नको - Marathi News | That many mosques allowed loudspeakers by Mumbai police, but no permission in Silent Zone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांची दिली इतक्या मशिदींना मुभा, पण सायलेंट झोनमध्ये भोंगे नको

Mumbai Police allowed loudspeaker to mosques :सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. ...

IPL 2022 : बस्स झालं!; वानखेडे स्टेडियमवर आता IPL चे आणखी सामने नकोत; BCCIकडे केली गेली सामने हलवण्याची मागणी, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2022 Matches are no more matches at the Wankhede Stadium, Garware Club pleads to MCA & BCCI to REDUCE Matches at the STADIUM  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियमवर आता IPL चे आणखी सामने नकोत; BCCIकडे केली गेली सामने हलवण्याची मागणी

IPL 2022, Wankhede Stadium : आतापर्यंत ७०पैकी ४७ सामने झाले आहेत. पण, आता वानखेडे स्टेडियमवरील सामने हटवण्याची मागणी होताना दिसत आहे ...

राज्य सरकार बरखास्त व्हावे म्हणून हनुमान चालीसा; पोलिसांचा कोर्टात दावा - Marathi News | Hanuman Chalisa to dismiss the state government; Police claim in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार बरखास्त व्हावे म्हणून हनुमान चालीसा; पोलिसांचा कोर्टात दावा

महाविकास आघाडीचा भाग असलेली शिवसेनेचे हिंदूंशी वैर आहे आणि हिंदूंना त्यांच्या धर्माचे मोकळेपणाने पालन करणे कठीण आहे ...

Navneet Rana: नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच पाठवला - Marathi News | Mumbai Police has claimed that MP Navneet Rana used the washroom of a jail official | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच दिला!

सांताक्रूझ येथील कोठडीत पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, वॉशरुमला देखील जाऊ दिले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. ...

Navneet Rana Mumbai Police Chitra Wagh Tweet: "आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब?", संतापलेल्या चित्रा वाघ यांचा मुंबई पोलिस आयुक्तांना सवाल - Marathi News | Navneet Rana Mumbai Police Allegations BJP Leader Chitra Wagh attacking slams CP Sanjay Pandey for Video on Twitter Mahavikas Aaghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी..."; चित्रा वाघ पोलिस आयुक्तांवर संतापल्या

नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिस आयुक्तांनी ट्वीट केला होता व्हिडीओ ...