लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

पोलीस आयुक्तांकडून महिला पोलिसांना ८ तासांच्या ड्युटीचे गिफ्ट - Marathi News | Gift of 8 hours duty to women police from Commissioner of Police mumbai on Womens Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस आयुक्तांकडून महिला पोलिसांना ८ तासांच्या ड्युटीचे गिफ्ट

देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी हीच ड्युटी कधी-कधी १६ ते २४ तासांपर्यंत होते. ...

Crime News: नायगावची एक मुलगी आत्महत्या करतेय; मुंबई पोलिसांना फोन गेला आणि पटापट सूत्रे हलली... - Marathi News | girl's life saved by Lokmat's Journalist Manisha Mhatre and police; stopped from committing suicide in Dadar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नायगावची एक मुलगी आत्महत्या करतेय; मुंबई पोलिसांना फोन गेला आणि पटापट सूत्रे हलली...

दादरच्या नायगाव येथे राहणारी एक मुलगी आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे सांगत घरातून एकटीच निघून गेली. ...

मुंबईकरांनो! तुमची वाहने टो केली जाणार नाहीत; नव्या पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा - Marathi News | Mumbai traffic Police will not tow vehicles for one week; Big announcement of new Commissioner of Police sanjay Pande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो! तुमची वाहने टो केली जाणार नाहीत; नव्या पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा

नियम पाळले तर पोलीस गाडी उचलणार नाहीत; एक आठवडा वाहने न उचलण्याची सूचना  ...

Aryan Khan Drug Extortion Case: शिवसेनेचा ‘तो’ मंत्री कोण?; आर्यन खान वसुली प्रकरणात मोहित कंबोज यांचा नवा दावा - Marathi News | Aryan Khan Drug Extortion Case: BJP Mohit Kamboj Demand Who All 3 Cabinet Ministers - MLA And Brokers Were Involved Should Be Exposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा ‘तो’ मंत्री कोण?; आर्यन खान वसुली प्रकरणी मोहित कंबोज यांचा नवा दावा

कोर्टासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि जे सत्य आहे त्यात काय अंतर आहे? लोकांना खरं कळायला हवं. गुन्हेगारांना वाचवू नका अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. ...

सोशल मीडियावरील मित्रांकडून सर्वाधिक बलात्कार; मुंबई पोलिसांचा धक्कादायक अहवाल - Marathi News | Most rapes by friends on social media; Shocking report of Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावरील मित्रांकडून सर्वाधिक बलात्कार; मुंबई पोलिसांचा धक्कादायक अहवाल

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी वार्षिक अहवाल सादर केला. ...

Sanjay Raut: संजय राऊतांची 'गर्जना' अन् मुंबईचं वातावरण टाईट...पोलिसांनी केलं महत्त्वाचं आवाहन! - Marathi News | Sanjay Raut Press conference Mumbai Police Appeal to avoid traffic jam at Dadar and Shiv Sena Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांची 'गर्जना' अन् मुंबईचं वातावरण टाईट...पोलिसांनी केलं महत्त्वाचं आवाहन!

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ...

एटीएसमध्ये नोकरीची संधी; पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत  - Marathi News | Job opportunities in ATS; The Facebook post of the Director General of Police is viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएसमध्ये नोकरीची संधी; पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत 

भारती यांच्या एटीएस नियुक्तीनंतर मुंबई पोलीस दलातील काही टॉपच्या अधिकाऱ्यांनी थेट एटीएसमध्ये बदलीचा अर्ज केला. त्यानंतर, बर्वे यांनी या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत नोटीसा धाडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. ...

देवाची दया नव्हे, तर चोराची माया; महिलेच्या 'गुगल पे'वर अचानक आले ६०,०००, मग.. - Marathi News | The thief had paid 60000 to women from Google Pay from the stolen mobile to get revenage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवाची दया नव्हे, तर चोराची माया; महिलेच्या 'गुगल पे'वर अचानक आले ६०,०००, मग..

वचपा काढण्यासाठी महिलेच्या खात्यात रक्कम केली ‘गुगल पे’ ...