मुंबईमध्ये मंगळवारी (20 मार्च) रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी केलेल्या रेल रोकोवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...
रेल्वे परीक्षा भरतीतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केल्याने मुंबईतील लाखो चाकरमान्यांना फटका बसला. ...
रेल्वे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी मध्य रेल्वेवरील दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. ...
रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. ...
रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिल्यानं आंदोलन आणखी तीव्र ...
मुंबई - रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मध्य रेल्वेवरील रेल रोकोचा मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेलाही फटका बसला आहे. डबेवाल्यांच्या सेवेला फटका बसल्यानं हजारो नोकरदारांना आज 'उपवास' घडणार असल्याचं चित्र दिसत आहे. मध्य रेल्वेवर कल्याणपासून ते माटुंग ...