लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई मान्सून अपडेट

मुंबई मान्सून अपडेट

Mumbai rain update, Latest Marathi News

Mumbai Rain: काळजी घ्या! पुढील तीन तास धोक्याचे, अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Mumbai Rain next three hours heavy rainfall be careful Meteorological Department alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain: काळजी घ्या! पुढील तीन तास धोक्याचे, अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा 

Mumbai Rain Updates: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. ...

Mumbai Rains Updates : जो गरजता है ओ बरसता नहीं; ही म्हण पावसाने खोटी ठरविली - Marathi News | Mumbai Rain Update Waterlogging in parts of Mumbai due to heavy downpour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains Updates : जो गरजता है ओ बरसता नहीं; ही म्हण पावसाने खोटी ठरविली

Mumbai Rains Updates : हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला. ...

मुंबईकरांनो, पावसाच्या ४ महिन्यांत 'हे' १८ दिवस धोक्याचे; काळजी घ्या, सुरक्षित राहा! - Marathi News | Heavy Rain In Mumbai 18 Days of high tide In Monsoon Meteorological Department Issued Alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पावसाच्या ४ महिन्यांत 'हे' १८ दिवस धोक्याचे; काळजी घ्या, सुरक्षित राहा!

पावसाळ्याच्या ४ महिन्यांत १८ दिवस काळजीचे अन् जोखमीचे; हवामान विभागाकडून अलर्ट जारी ...

Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar Says, "Now the Thackeray government will shift the responsibility of rains in Mumbai to Modi," | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला

Mumbai rain Politics: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा - Marathi News | Mumbai Rains Red Alert in Mumbai Chief Minister uddhav Thackeray immediately visited bmc Disaster Management Room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा

Mumbai Rains: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.  ...

Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणारच! महापालिका आयुक्त चहल यांनी नेमकं कारण सांगितलं... - Marathi News | Mumbai Rains Municipal Commissioner iqbal singh chahal explained reason water logging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणारच! महापालिका आयुक्त चहल यांनी नेमकं कारण सांगितलं...

Mumbai Rains Updates: पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी तुंबल्यानं विरोधकांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं आहे. ...

Mumbai Rains Updates : मुंबईतील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे निर्देश  - Marathi News | Mumbai Rains Updates Heavy rain in mumbai Maharashtra; CM asks officials to stay alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains Updates : मुंबईतील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे निर्देश 

Mumbai Rains Updates : मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले.  ...

Mumbai Rains: 'सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा अन् ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा' - Marathi News | Mumbai Rains bjp mla ashish shelar slams shivsena over water logging in mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: 'सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा अन् ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा'

Mumbai Rains: पहिल्याच पावसात मुंबई आणि उपनगरांत साचलेल्या पाण्यावरुन भाजपनं सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...