लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई मान्सून अपडेट

मुंबई मान्सून अपडेट

Mumbai rain update, Latest Marathi News

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा - Marathi News | Mumbai Rain Updates Normal life disrupted heavy rainfall triggers water logging | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ...

"मुंबईकर हो! शांतता राखा; बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे", मुंबईतील पूरस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा - Marathi News | "Keep calm, transfers, tenders allocation are underway", BJP leader Ashish Shelar attack on Thackeray govt targeted for flood situation in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबईकर हो! शांतता राखा; बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे", मुंबईतील पूरस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. ...

Mumbai Rains : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल - Marathi News | Mumbai Rains: Central Railway traffic jam; Special local on Thane-Kalyan route | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Rains : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल

सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले.  ...

Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन - Marathi News | All offices in Mumbai except essential services, establishments closed, Mumbai Municipal Corporation information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन

मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ...

Mumbai Rains : गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील नागरिकांच्या घरात शिरले पाणी! - Marathi News | Mumbai Rains: Water seeps into houses of citizens in Motilal Nagar, Goregaon! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains : गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील नागरिकांच्या घरात शिरले पाणी!

सुमारे 2600 बैठी घरे असलेला सदर परिसर हा सखल भागात असल्याने एक तास जरी पाऊस पडला तरी येथील घरात सुमारे दोन ते तीन फूट पाणी शिरते. ...

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक भागांत साचले पाणी - Marathi News | Heavy rains in Mumbai, suburbs, Central Railway traffic jams, stagnant water in many areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक भागांत साचले पाणी

मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. ...

मुंबईकरांची सकाळ जोर ‘धार’; दादरमध्ये छत कोसळून २ जखमी - Marathi News | Mumbaikars' morning loud 'edge'; 2 injured in roof collapse in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची सकाळ जोर ‘धार’; दादरमध्ये छत कोसळून २ जखमी

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ...

मान्सून २०२० : सप्टेंबरमधील पहिले कमी दाबाचे क्षेत्र आणखी पाऊस घेऊन येणार - Marathi News | Monsoon 2020: The first low pressure area in September will bring more rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून २०२० : सप्टेंबरमधील पहिले कमी दाबाचे क्षेत्र आणखी पाऊस घेऊन येणार

याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशावर राहील; येथे मोठा पाऊस होईल. ...