लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई मान्सून अपडेट

मुंबई मान्सून अपडेट

Mumbai rain update, Latest Marathi News

Mumbai Rain Updates: मुसळधार! मुंबई, ठाण्यात गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा सध्या सुरळीत - Marathi News | Mumbai Rain Updates past two hours rain in mumbai thane local services are currently stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार! मुंबई, ठाण्यात गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा सध्या सुरळीत

मुंबई शहर आणि उपनगरसह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. ...

Mumbai Local Train Status Update: मुंबईत मुसळधार, लोकल सेवेची सद्यस्थिती काय? ही माहिती वाचा मगच घराबाहेर पडा! - Marathi News | Mumbai Local Train Status Update central western and harbour service slow down as continuous rain in city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार, लोकल सेवेची सद्यस्थिती काय? ही माहिती वाचा मगच घराबाहेर पडा!

Mumbai Local Train Status Latest Update: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा फटका मुंबईची 'लाइफ लाइन' असलेल्या लोकल सेवेला देखील बसला आहे. ...

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे मुंबईतील चुनाभट्टी परिसरात दरड कोसळली, तीन घरांचं नुकसान, दोघे जखमी  - Marathi News | Mumbai Rain: Landslide in Mumbai's Chunabhatti area, damaging three houses, injuring two | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे मुंबईतील चुनाभट्टी परिसरात दरड कोसळली, तीन घरांचं नुकसान, दोघे जखमी 

Mumbai Rain Updates :मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठले आहे. तर चुनाभट्टी परिसरामध्ये दरड कोसळून तीन घरांचं नुकसान झालं आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत. ...

अलर्ट! मुंबईकरांनो सावधान, पुढील ३ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली - Marathi News | Mumbai city and suburbs are very likely to experience intense spells of rainfall during next 3 to 4 hours local updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलर्ट! मुंबईकरांनो सावधान, पुढील ३ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

राज्यात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगर पट्ट्यातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. ...

Maharashtra Rain Update: पुढचे पाच दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा  - Marathi News | Maharashtra Rain Update: Meteorological Department warns of heavy rains for next five days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे पाच दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा 

Maharashtra Rain Update: संपूर्ण जून महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्य मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

Atul Bhatkhalkar : "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Mumbai Rain BMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Mumbai Rains, Local: मुंबई लोकल सेवेला मुसळधार पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली - Marathi News | Mumbai Rains Local Railway Services affected all areas of Maharashtra Konkan Marathwada under heavy rainfall orange alert by weather forecast unit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई लोकल'ला पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली

- पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा हवामान विभागाचा नागरिकांना सल्ला - मुंबईत आज ४ वाजता हाय टाईड - कोकणासह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट ...

मुंबईत भरतीत कोसळधार झाल्यास मोठे आव्हान, यंदा साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळणार! - Marathi News | A big challenge if there is a high tide surge in Mumbai this year waves more than four and a half meters high | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भरतीत कोसळधार झाल्यास मोठे आव्हान, यंदा साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळणार!

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत काही दिवस समुद्रात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ...