Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा lokmat.com Read More
Mumbai metro line 2b latest news: पुढील दोन-तीन महिने या चाचण्या चालणार आहेत. त्यामुळे काही महिन्यात मंडाळे ते डायमंड गार्डन (चेंबूर) या ५.३९ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
Mumbai traffic advisory: बीकेसी येथील वाहतुकीत आज सात तासांसाठी मोठे बदल करण्यात आले आहे. तसे परिपत्रक मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले आहे. ...
Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...